08 August 2020

News Flash

प्राजक्ता कासले

शाळांऐवजी निवासी भूखंड द्या!

शहराच्या विकासासाठी सुचवलेल्या या सूचनांबाबत मात्र सर्वच राजकीय पक्षांनी मौन बाळगले.

बांधकाम व्यवसायाला तेजी

या नियमावलीमुळे विकासकामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

७ महिन्यांत ३८६ इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र

‘रेरा’तून सुटण्यासाठी विकासकांची रीघ

शहरबात : कुणी ‘सुरक्षित’ घर देता का घर?

स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक करून प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकू पाहत आहे.

पार्ल्यातील उद्यान पुन्हा उजाड!

या जागेवरील ताबा मिळवण्यासाठी पालिकेकडून १० कोटी रुपये भरण्यात आले होते.

पावसाळ्यात आतापर्यंत ४६३ झाडांची पडझड

फांद्या तोडण्यासाठी दरवर्षी पालिकेकडून सरासरी ३० कोटी रुपये खर्च केले जातात.

एक खड्डा १५ हजारांचा!

पालिकेच्या मुख्यालयासमोरच पडलेले खड्डे असल्याने त्यांना महत्त्व प्राप्त झाले होते.

शहरबात : रस्ते घोटाळ्याचे एक वर्ष

३४ रस्त्यांनंतर आणखी २०० रस्त्यांच्या चौकशीला दरम्यानच्या काळात सुरुवात झाली.

सारासार : त्यांचा जीवच जातो!

नाल्यांमध्ये परावर्तित झालेल्या या नद्यांचे पुनरुज्जीवन झाल्याशिवाय त्यांच्या पक्ष्यांना उपयोग नाही.

शहरबात : विकासविरोधी पाऊल!

एकावर एक मोफत अशा जाहिराती असलेल्या सेलमध्ये ग्राहकांना कधीच काही फुकट मिळत नाही.

वाहनतळ धोरणावर पुन्हा जनसुनावणी

रहिवाशांच्या विरोधानंतर राज्य सरकारचा आदेश

यंत्रणांच्या वादात रस्ता पोरका!

मेट्रोच्या कामासाठी रस्ता एमएमआरडीएकडे दिल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

शिवसेना पक्षप्रमुखांहाती वस्तू-सेवा कराचा धनादेश

ठाकरे यांचा महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराशी संबंध काय, असा सवाल त्यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

वृक्षारोपण व छाटणीला मार्गदर्शकाची गरज

रस्त्यांवर झाडे जरूर लावावीत. पण त्यासाठी विशेष काळजी घेतली

जकातीचे हातचे उत्पन्न गमावले

राज्य सरकारकडून दरवर्षी आठ टक्के चक्रवाढ दराने कायमस्वरुपी अनुदान दिले जाणार आहे.

पालघरमधील आदिवासी पट्टा रोजगाराच्या प्रतीक्षेतच

पावसाच्या निव्वळ शिडकाव्यामुळेही संपूर्ण पालघर तालुका कोवळ्या तृणपात्यांच्या पोपटी रंगात खुलून दिसत आहे.

सारासार  : कमाल तापमानाचा अपवाद

कुलाब्याच्या किमान तापमानाची जागा रिक्त ठेवण्यात आली.

कुलाब्यात किमान तापमानाची ‘कमाल’!

उजाडल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला की क्वचित वेळा असा प्रकार घडतो.

पालघरला कुपोषणाचा विळखा

बालमृत्यू आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष शिबिरे

लंडनला ठेच..

या आगीमध्ये नेमके किती जण गेले त्याचे निश्चित आकडे अजूनही समोर आलेले नाहीत.

सारासार : पाऊस आणि प्राणीपक्षी

साधारण आठवडय़ाभरापूर्वी मुंबईत नवरंग दिसल्याचे समजले.

रस्त्यांच्या चरांमध्ये घोटाळ्याचे ‘पाणी’

रस्त्यांमध्ये पाणी मुरणे हे रस्ते खराब होण्याचे एक कारण आहे.

मैदान खेळांसाठी बंद, संघासाठी उपलब्ध

उन्हाळी सुट्टय़ांसाठी या मैदानाचे उद्घाटन एप्रिल महिन्याच्या अखेरीस होणे अपेक्षित होते.

पालिकेच्या दत्तक धोरणाचा परळमध्ये ‘फुटबॉल’

या मैदानातील धावण्याचा ट्रॅक नव्या फुटबॉल कोर्टखाली गाडला गेलाच.

Just Now!
X