08 August 2020

News Flash

प्राजक्ता कासले

एमआयएमची प्रस्थापितांना झळ

एमआयएमने आतापर्यंत पालिका निवडणुकीसाठी दोन टप्प्यांमध्ये ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

नोटाबंदीचा आदिवासींना फटका

आता रोजगार हमी योजनेच्या कामांची प्रतीक्षा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

कुपोषणग्रस्त गावाचा आता शाळेसाठी लढा

कुपोषणामुळे सप्टेंबरमध्ये मृत्यू पावलेल्या सागर वाघ व ईश्वर सवरा या मुलांच्या मित्रांचे भविष्य हे असे आहे.

पालिका शाळांत सूर्यनमस्काराची सक्ती; शिक्षणाप्रति अनासक्ती!

सूर्यनमस्कार ऐच्छिक असावेत, ही विरोधकांची मागणी डावलण्यात आली.

घोषणा सेनेची, फायदा भाजपचा?

बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन असेपर्यंत युतीची गाडी बिनदिक्कत चालली होती.

सारासार : पर्वतांची उंची

एखादी व्यक्ती, स्मारक जेवढे जास्त लोकप्रिय तेवढेच त्याच्याभोवतीचे वाद अधिक.

वचननामा नव्हे, विसरनामा : आश्वासनांचे पूल अधांतरीच

वास्तव- यातील कचरा वर्गीकरण योजना केंद्राच्या पुढाकारातून सुरू झाली आहे.

वचननामा नव्हे, विसरनामा : करून दाखवलं (नाही)!

भाजपही निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहे.

पालिकेचा मतसंग्राम पहिल्यांदाच समाजमाध्यमांवर

विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने सामाजिक माध्यमांचा वापर करण्याचे प्रभावी तंत्र वापरले.

सत्तेसाठी समाजमाध्यमांवर ‘उमेदवारां’चा वैयक्तिक संवाद

‘डीड यू नो’ हा पहिला वार सेनेच्या अंगलट आल्यासारखा वाटला तरी त्याची जोरदार चर्चा झाली.

घोटाळ्यांची पालिका : रस्ते चालती भ्रष्टाचाराची वाट

दरवर्षी पावसाळ्यात वाहून जाणारे रस्ते व खड्डय़ांमुळे भ्रष्टाचाराचे आरोप अधिकच जोरकसपणे होतात.

 ‘सक्तीच्या रजेवर’ गेलेले माजी नगरसेवक पुन्हा रिंगणात

बोरीवली येथे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या रिद्धी खुरसंगे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला.

यंदाच्या निवडणुकीत ‘हायफाय’ प्रलोभने

मध्यमवर्गीयांच्या बदलत्या आशा-आकांक्षांनुसार नगरसेवकांनीही कामाचे स्वरूप बदलण्यास सुरुवात केली आहे.

पुरातन वारसा आणि झोपडय़ा

या प्रभागातील सुमारे साडेपाच लाख लोकसंख्येपैकी ५० टक्क्य़ांहून अधिक लोकसंख्या झोपडपट्टय़ांमध्ये राहते.

मिठीच्या काठावर समस्यांचा गाळ

दोन्ही बाजूंनी व संपूर्ण एल वॉर्डमध्ये पसरलेल्या झोपडपट्टीच्या समस्या याच या विभागाच्या समस्या आहेत.

सारासार : मुंबई महाबळेश्वरपेक्षा थंड का?

महाबळेश्वरला ‘बर्फ पडल्या’च्या या बातम्या दर वर्षीच येतात.

‘काळाकोट’वाल्यांचा राणीच्या बागेत थाटात संसार

दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर २४ तास चित्रीकरण सुरू असल्याने पेंग्विनला झोपलेले पाहण्याची मजाही अनुभवता आली.

नव्या रस्त्यांवरही खड्डे!

नवीन रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यातही कंत्राटदार दिरंगाई करत असल्याचे चित्र समोर आले आहे.

रस्ते कामाचे तीनतेरा!

निवडणुकीच्या वर्षांत पालिकेने तब्बल १००४ रस्त्यांची कामे काढली आहेत.

पालिकेचा कागदांवर ३१ कोटी रुपयांचा खर्च!

पालिकेच्या सर्व समित्याचे अजेंडा व इतर माहिती संगणकावर किंवा मोबाइलवर पाठवण्याचा उद्देश यामागे होता.

शहरबात : तोंडी लावायला लोकशाही!

प्रत्येक पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येच्या प्रमाणात या समितीत सदस्य नेमले जातात.

हरितपट्टय़ातील नागरी समस्या

मुंबईच्या उत्तरेला असलेल्या हा विभाग शिवसेनेच्या प्रभावक्षेत्रांपैकी एक आहे.

आचारसंहितेआधी राजकीय पक्षांचे पेंग्विनदर्शन?

पालिकेचे अधिकारी व अभियंते यांनी रात्रंदिवस एक करून कक्षाचे काम पूर्ण केले आहे.

जुन्या वस्तीचे नवे प्रश्न!

मराठी व गुजराती लोकसंख्येचा भरणा असलेल्या या विभागात सध्या भाजपचे पाच नगरसेवक आहेत.

Just Now!
X