
फाऊंडेशनच्या वतीने महिला आणि लहान मुलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे शिक्षण या क्षेत्रात अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत.
फाऊंडेशनच्या वतीने महिला आणि लहान मुलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे शिक्षण या क्षेत्रात अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत.
महानगरपालिका आणि नगरपालिका स्थापनेच्या आधी नऊ महसुली गावांत ग्रामपंचायत असताना या ठिकाणी मराठी भाषकांचेच वर्चस्व होते.
गीता जैन महापौर असल्यापासून त्यांच्यात आणि आमदार मेहता यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले होते.
उर्वरित पाच नगरसेवक अनधिकृत बांधकामांशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या संबंधित आहेत.
महापालिकेच्या ताफ्यात सध्या ५८ बस असून त्यातील सुमारे ३८ बस विविध मार्गावर धावत आहेत.
सूर्या धरण योजनेतील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला सूर्यानगर कॉलनी येथे सुरुवात करण्यात आली होती,
साहजिकच शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी विकासकांना विकायला सुरुवात केली.
ड्रॉप डेड फाऊंडेशन’ची धुरा एका ८२ वर्षीय तरुणाच्या खांद्यावर आहे.
संकुलाच्या आवारात दोन बगिचे असून त्याची देखभाल करण्यासाठी माळीची नेमणूक करण्यात आली आहे.
जमीनमालक तसे करत नसेल तर यासाठी येणारा खर्च त्याने महापालिकेकडे जमा करण्याची अट आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.