प्रशासनाने परिवहन सेवेसाठी अर्बन मास ट्रान्स्पोर्ट कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.
प्रशासनाने परिवहन सेवेसाठी अर्बन मास ट्रान्स्पोर्ट कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.
तारुण्याच्या उंबरठय़ावर असलेली पिढी सध्या हुक्का पार्लरकडे आकर्षित होत आहे.
मीरा रोडच्या सुष्टी परिसरात आठ वर्षांपूर्वी प्रशांत पालांडे या कोकणी माणसाने कोकण वैभव या हॉटेलची मुहूर्तमेढ रोवली.
महापालिकेने बांधलेल्या विविध वास्तू स्वयंसेवी संस्थांना चालवण्यासाठी देण्यात आल्या आहेत.
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या एकूण ३५ शाळा आहेत.
मीरा-भाईंदर शहर हे अनधिकृत इमारतींच्या बांधकामांसाठी ओळखले जात होते.
समुद्रात वादळी वारे वाहू लागल्यामुळे उत्तन येथील मासेमारी नौका मंगळवारी रात्री समुद्रात उलटली
पाच सदस्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमणूक केली जाणार आहे.
अनधिकृत बांधकामांसोबतच मीरा-भाईंदरची ‘डान्स बारचे’ शहर अशी ओळख होती.
भाईंदर-काशिमीरा रस्त्यावरील जुन्या पेट्रोलपंपजवळ सुमारे दीड महिन्यापूर्वीच डिलेट्टो सुरू झाले आहे.
महापालिकेत आजपर्यंत युती आणि आघाडीची सत्ताच स्थापन झाली आहे.
२००२ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांविरोधात लढले, मात्र निवडणुकीनंतर एकत्र आले