13 August 2020

News Flash

प्रसाद रावकर

उप संपादक

प्रभादेवीतील प्रसूतिगृहाला मरणकळा!

या इमारतीच्या दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

वरळीत पाण्याची पळवापळवी

पालिकेने पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी संस्थेला नोटीस बजावली आहे.

वरळीच्या डोंगरात पाण्याच्या छुप्या टाक्या

टाक्यांजवळून जाणारी एक पायवाट भिंतींचा कोट उभा करून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बसविलेल्या टाक्या सहजासहजी दृष्टीस पडत नाहीत.

दीड लाख मूषकांचा चार महिन्यांत संहार

‘लेप्टोस्पायरोसिस’चा धोका टाळण्यासाठी पालिकेची प्रथमच मोहीम

बेघरांसाठी रात्रनिवारा;फेरीवाल्यांचीही पथारी

माहीममधील शाहूनगर पादचारी पुलावर प्रवाशांची कसरत

मैदानासाठी निवडणूक बहिष्कार

काही वर्षांपूर्वी केईएम रुग्णालयातील डॉक्टरांसाठी पुरंदरे मैदानामध्ये क्लब सुरू करण्याचा घाट पालिकेने घातला होता.

आणखी पालिका अधिकारी गोत्यात?

हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल शनिवारी सादर होणार

शहरबात  : इच्छाशक्तीची गरज

स्वच्छतेबरोबरच मुंबईकरांची वाढती तहान भागविणे हा यक्षप्रश्न  पालिकेसमोर आहे.

शहरबात : शांततेच्या प्रतीकांचा उपद्रव

सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खाद्य घालणाऱ्यांविरुद्ध दंडाचा बडगा उगारण्याचा निर्णय पालिकेने घेतला.

पालिकेतील पदवाटपावरून शिवसेनेत धुसफूस

ज्येष्ठ नगरसेवकांत नाराजीचे वातावरण आहे.

महापालिकेच्या महसुलाला आणखी झळ

जकात, मालमत्ता करापाठोपाठ कामगार, कचरा निर्मूलन शुल्कही बंद

नोंदणी प्रमाणपत्रासाठी पडताळणी बंद

पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुल्क भरल्यानंतर संबंधितांना प्रमाणपत्र देण्यात येत होते.

पडताळणीविना ऑनलाइन प्रमाणपत्रे!

बांधकाम परवानगीपासून आस्थापनांच्या नोंदणीपर्यंत विविध सुविधा पालिकेने ऑनलाइन सुरू केल्या आहेत.

खोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’

स्थानिक रहिवाशांनी या रस्त्यावरील मल आणि जलवाहिन्यांची कामे करून या रस्त्याची पुनर्बाधणी करण्याचा आग्रह धरला आहे.

पडीक पुलांची टांगती तलवार

मरिन लाइन्सजवळील पादचारी पूल बंद; सहा महिन्यांनंतरही पाडकाम नाही

हिमालय पुलाच्या जागी लवकरच नवा पूल

शुक्रवारी हिमालय पुलाचा उरलासुरला भाग पाडून टाकला आणि शनिवारी दादाभाई नौरोजी मार्ग वाहतुकीसाठी खुला केला

वाहनतळ शुल्कात वाढ

दुचाकीस्वारांना एक तास वाहन उभे करण्यासाठी वाहनतळांच्या वर्गवारीनुसार अनुक्रमे १० ते २० रुपये मोजावे लागणार आहेत.

छोटय़ा घरांच्या निर्मितीला बळ

थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारत पालिकेने कर वसुली सरू केली आहे.

अटीतटीच्या लढतीत शिवसेना की काँग्रेस ?

भाजपशी युती झाल्याने शिवसेना उमेदवाराला हायसे वाटत असतानाच, गेल्या वेळच्या पराभवाचे उट्टे काढण्याचा देवरा यांचा प्रयत्न आहे.

पालिकेच्या जमिनीवरील भाडेकरूंनाही करआकारणी

दुरुस्ती, देखभाल, कर, सेवा-सुविधांचा पालिकेवरील भार कमी होणार

बेस्ट कर्मचारी ‘ग्रॅच्युईटी’पासून वंचित

गेल्या तीन वर्षांमध्ये निवृत्त झालेल्या सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीपासून वंचित राहावे लागले आहे. 

भाजपच्या ‘परिवार’वाढीमुळे शिवसेनेत चलबिचल

‘मातोश्री’वरून शिवसैनिकांना मैत्री जपण्याचे आदेश

उंच ध्वजस्तंभावरून शिवसेना-प्रशासन वाद

मार्गदर्शक तत्त्वांना सत्ताधाऱ्यांचा विरोध

उंच ध्वजस्तंभांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

मुंबईमध्ये उंच ध्वजस्तंभ उभारून राष्ट्रध्वज फडकविण्याची मुंबईमधील लोकप्रतिनिधींमध्ये अहमहमिका लागली आहे.

Just Now!
X