विश्लेषण : ९० हजार सैनिकांसह पाक जनरलची शरणागती… पण बांगलादेश मुक्तीचे ऐतिहासिक चित्र भारतीय लष्करी मुख्यालयातून का हटवले? प्रीमियम स्टोरी
पाकिस्तान शरणागती पत्करताना दाखविणारे चित्र लष्कराच्या दिल्लीमधील मुख्यालयातील लष्करप्रमुखांच्या कार्यालयातून हटविण्यात आले आहे. हे चित्र हटवून कुठे ठेवले आहे, हे…