scorecardresearch

प्रसेनजीत इंगळे

aftab poonavala
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताब पूनावालाचे कुटुंब बेपत्ता?; कृत्याची माहिती असल्याचा संशय

श्रद्धा वालकर हत्याकांडात दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत, त्यात आता १५ दिवसापूर्वी वसई सोडून स्थलांतर झालेले आफताबचे कुटुंब संपर्काच्या बाहेर…

vv1 aftab punavala shraddha valkar
वसईतील तरुणीच्या हत्या प्रकरणाला नवे वळण; मला घेऊन जा, अथवा ही माझी शेवटची रात्र..

वसईतील श्रद्धाच्या हत्यचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. हत्येनंतर सहा महिन्यांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

vv2 garbage
मासिक १३ कोटी खर्चूनही कचरा जागोजागी; व्यवस्थापनात ढिसाळपणा असल्याचा नागरिकांचा आरोप

वसई-विरार महापालिका कचरा व्यवस्थापनावर महिन्याला १३ कोटींहून अधिक रुपये खर्च करत आहे.

student
वसई, भाईंदरमधील ३९८ अंगणवाडय़ा विकासाच्या प्रतीक्षेत; समायोजन प्रक्रिया रखडल्याने महापालिकांकडून सुविधा देण्यात अडचणी

नागरी आणि ग्रामीण भागातील अंगणवाडय़ांच्या समायोजनाला शासनाने मान्यता देऊन ९ महिने उलटले तरी त्याची प्रक्रिया पार पडलेली नाही.

vv1 office
शासकीय कार्यालयातून ‘नागरिकांची सनद’ गायब

शासकीय कार्यालयात त्या कार्यालयातील सेवांची माहिती देणारा ‘नागरिकांची सनद’ फलक बंधनकारक असतानाही वसईतील बहुतांश शासकीय कार्यालयांत तो अस्तित्वातच नाही.

housing complexes redevelopment,
२०० गृहसंकुलांचा पुनर्विकास रखडला ; २० वर्षांपासून वसई, विरारमधील हजारो कुटुंबे घराच्या प्रतीक्षेत

नालासोपारामधील तुिळज रोडवरील पारस नगर सोसायटी हा प्रकल्प मागील १२ वर्षांपासून रखडला आहे

vasai virar municipal corporation
विरार : ७० हजार नॅपकिन वितरणाविना पडून , अस्मिता योजनेचे ढिसाळ नियोजन

११ तो १९ वयोगटातील मुलींसाठी अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना २०१८ रोजी आणली होती

loksatta 22
भाडेकरार नोंदणी न केल्याने गुन्हेगारांना आश्रय; शहरात बोगस मालमत्ता दलालांचा सुळसुळाट

नालासोपारा येथे एका नक्षलवादी संघटनेच्या सदस्याला अटक झाल्याने अनधिकृत भाडेकरूंचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

cctv
आदेश असूनही शासकीय कार्यालये सीसीटीव्हीविना; अनेक कार्यालयांत कॅमेरे धूळखात

शासनाने सरकारी कार्यालयाचे कामकाज पारदर्शकपणे चालावे यासाठी शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे बंधनकारक केले होते.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या