23 January 2021

News Flash

प्रशांत देशमुख

मनोरुग्ण व्यक्तींना जेवण देणारे संचारबंदीच्या कचाट्यात

संचारबंदीच्या धाकात सेवा हळूहळू ठप्प होत असल्याने उपेक्षितांवर संकट कोसळत आहे

कोंबडय़ांची जपणूक करणाऱ्या सहकारी संस्थेला ग्राहक परतण्याची आस

साडेतीन रुपये प्रतिअंडी विकणाऱ्या या संस्थेला आता २ रुपये ३० पैशांच्या भावानेही ग्राहक मिळत नाही.

करोनामुळे संत्र्याला जगभरातून मागणी  

व्हिटॅमिन ‘सी’युक्त फळे खाण्याचा वैद्यकीय सल्ला संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस दाखवत आहे.

बचतगटाच्या ‘त्या’ दहा महिलांकडून व्यवसायाचा नवा मंत्र

पारंपरिक दुकानांशी स्पर्धा करीत या महिलांनी आपले दुकान आदर्श केले. 

राज्यातील शाळांमध्ये ‘मुलींचा आदर’ संकल्पना राबवण्याचे निर्देश

आठवी ते दहावी इयत्तेतील मुला-मुलींसाठी ‘मुलींचा आदर’ या विषयावर चर्चासत्र होतील.

ऐन उन्हाळ्यात आयोजनामुळे ‘शिक्षणोत्सव’वर प्रश्नचिन्ह

परीक्षा व तापमान वाढीचा फटका बसण्याची शक्यता

कृषी अधिकारी म्हणून मुलींची लक्षणीय संख्येत निवड

निवडलेल्या ९० टक्के महिला शेतकरी कुटुंबातील

एका उद्योगाला नवसंजीवनी

कामगार संघटनांच्या एकजुटीने दहा वर्षांपासूनचा लढा यशस्वी 

खरीप हंगामावर सोयाबीन बियाणे तुटवडय़ाचे संकट

अवेळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

चर्मालयाची ऐतिहासिक वास्तू पाडल्याने गांधीप्रेमी अस्वस्थ

सदर संस्थेने या जागेवरील चर्मालयाची वास्तू जमीनदोस्त करीत परिसरातील अनेक झाडेही तोडली.

हिंगणघाट घटनेनंतर संयमाचे दर्शन!

वर्धा जिल्हावासीयांचे वर्तन गांधीभूमीस साजेसे

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचा बारा देशांशी करार

हिंदीच्या अशा प्रसाराच्या पार्श्वभूमीवर हिंदी संमेलनाचे आयोजन केले जाते.

अस्वस्थ बहुजन नेत्यांचे लक्ष आता सभापतीपदांकडे

श्रीमती माटे पोट निवडणुकीत प्रथमच निवडून आल्याने त्यांचा विचार झाला नाही.

गटबाजीमुळे रणजीत कांबळे यांची वर्णी नाही

नाराज कांबळे समर्थक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी या निषेधार्थ पदाचे राजीनामे देण्याची तयारी केली आहे.

मुख्याध्यापकांच्या नावाने शाळा ओळखण्याची परंपरा गेली कुठे?

माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांचा सवाल

पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

माहिती संकलनाचे काम ‘महाव्हेटनेट’ खासगी कंपनीला दिल्याने दुरुपयोग होण्याची भीती

आमदारांना नवीन सरकारच्या आदेशाचा फटका बसणार

ग्रामीण भागात कामांना स्थगिती देण्याचा निर्णय

पीक नुकसानीचा पंचनामा स्वीकारण्यास विमा कंपनीचा नकार

कृषी विभाग हतबल, शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

‘पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीची मुदत वाढवा’

२० लाख मतदार मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता

मराठी शाळांत व्यवसाय विषय निवडण्याची मुभा

इंग्रजी आणि इतर माध्यमांच्या शाळांना द्वितीय भाषेऐवजी मराठी अनिवार्य

प्रस्थापितांना संधी देत विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याचा धडा मतदारांनी दिल्याचे चित्र

समीर देशमुख आता राजकीयदृष्टय़ा स्वत:ला कसे सक्षम करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

मेघेंच्या दोन्ही हातात लाडू

दत्ता मेघे भाजप परिवारात आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत एका आमदारकीशिवाय काहीच पदरात पडले नाही.

Just Now!
X