प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून स्वयं रोजगारनिर्मिती करून देणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून स्वयं रोजगारनिर्मिती करून देणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
गुढीपाडव्यानिमित्त फुलांना खूप मागणी असते. फुलांचे भावही काहीसे चढे असतात.
शिक्षणासोबतच महिलांना शिवणकाम आणि कागदी पिशवी तयार करण्यास शिकवले जाते.