बिशनसिंग बेदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सुनील गावस्कर, ग्रेग चॅपेल आदींपासून तेंडुलकर, कुंबळेंपर्यंतच्या २५ जणांनी लिहिलेल्या लेखांचे हे पुस्तक बेदींचा सडेतोडपणा मांडते…
बिशनसिंग बेदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सुनील गावस्कर, ग्रेग चॅपेल आदींपासून तेंडुलकर, कुंबळेंपर्यंतच्या २५ जणांनी लिहिलेल्या लेखांचे हे पुस्तक बेदींचा सडेतोडपणा मांडते…
टोक्यो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक आत्मविश्वास उंचावणारे असले तरी माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी नाही.
स्वातंत्र्यानंतर खाशाबा जाधव यांच्या कुस्तीमधील कांस्यपदकाने वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेच्या नकाशावर स्थान मिळवून दिले.
बोरिवलीच्या करुणा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दळवी यांच्यावर ५ मेपासून उपचार सुरू होते.
जपानमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
गतवर्षी करोनाच्या साथीमुळे मदानांवरील सामने स्थगित झाले असताना जैव-सुरक्षित परिघाचे सूत्र वापरल्याने क्रीडाक्षेत्राला संजीवनी मिळाली.
कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याने केलेल्या बऱ्यावाईट कार्याचा ताळेबंद मांडण्याची मानवी वृत्ती असते
जागतिक क्रीडा नकाशावर भारताला बॅडमिंटन या खेळात सायना नेहवालमुळे स्थान मिळवता आले
क्रिकेटव्यतिरिक्त अन्य लीगचा आढावा घेतल्यास प्रो कबड्डी लीगचा विकास योग्य पद्धतीने होत आहे
दुसरा सामना सहा गडी राखून जिंकत इंग्लंडची मालिकेत १-१ अशी बरोबरी
गेल्या दोन दशकांतील भारतीय बॅडमिंटनचा यशोप्रवास सांगणारे हे पुस्तक भारतीय बॅडमिंटनपटूंपुढील भविष्यातील आव्हानेही अधोरेखित करते…
भारतीय क्रिकेट यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंह धोनीचा वारसदार शोधत असताना गवसलेला वेगळ्या पठडीतला क्रिकेटपटू म्हणजे ऋषभ पंत.