कर्नाटकची राजधानी बेंगळूरुचे क्रिकेट वैभव मानल्या जाणाऱ्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमपाशी ‘एनसीए’ अस्तित्वात आहे
कर्नाटकची राजधानी बेंगळूरुचे क्रिकेट वैभव मानल्या जाणाऱ्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमपाशी ‘एनसीए’ अस्तित्वात आहे
महाराष्ट्रातील शैक्षणिक धोरणात शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेचं बोधचिन्ह बदलण्याचे प्रस्तावित आहे. यानिमित्तानं..
करोनाची साथ ऑगस्टपर्यंत तरी आटोक्यात येईल, अशी चिन्हे दिसत नाहीत.
क्रिकेटमध्ये पूर्वापार स्थानिक पंच नेमण्याचीच रीत होती. त्यामुळे अनेक वादंगसुद्धा झालेले आहेत
राज्यात जवळपास पाच हजार कबड्डीपटू पोलीस दलात नोकरीत करतात.
चुनी यांनी १९५६ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या सामन्यात भारताने चीनच्या ऑलिम्पिक संघाला १-० असे नामोहरम केले.
करोनाचा जगभरातील प्रादुर्भाव वाढू लागल्याने टोक्योत जुलैमध्ये होणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वर्षभरात लांबणीवर पडली आहे.
प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्दीमधील अनुभवाचा आणि ज्ञानाचा सदुपयोग करण्यासाठी प्रशिक्षकपद सांभाळायला मला अधिक आवडेल,
राष्ट्रीय स्पर्धेनंतर कबड्डी क्षेत्रातून तीव्र पडसाद
महाराष्ट्राच्या कामगिरीचा सखोल अभ्यास केल्यास यातील अनेक गुणदोष समोर येतील.