News Flash

प्रथमेश आडविलकर

विद्यापीठ विश्व : तंत्रज्ञानाचे माहेरघर

टीयू डेल्फ्ट विद्यापीठाचे तांत्रिक संशोधन जागतिक स्तरावर गौरवले गेले आहे.

विद्यापीठ विश्व : ‘रेड-ब्रिक’ विद्यापीठ

ब्रिस्टल विद्यापीठामध्ये एकूण सहा प्रमुख शैक्षणिक विभाग म्हणजे फॅकल्टीज आहेत.

विद्यापीठ विश्व : अक्षरविश्वातील अव्वल शिक्षणकेंद्र

पीएसएल – पॅरिस सायन्स अ‍ॅण्ड लेटर्स युनिव्हर्सिटी

विद्यापीठ विश्व : संशोधन हीच संधी

क्वीन्सलँड विद्यापीठामध्ये सहा प्रमुख शैक्षणिक विभाग असून आठ संशोधन संस्था स्वतंत्रपणे कार्यरत आहेत.

विद्यापीठ विश्व : कॅनडातील शिक्षणकेंद्र ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ

ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या दोन्ही कॅम्पसमध्ये विविध प्रकारच्या सुविधांची रेलचेल आहे.

विद्यापीठ विश्व : संगणक विज्ञानातील अग्रेसर कार्नेजी मेलन विद्यापीठ, अमेरिका

कार्नेजी मेलन विद्यापीठात सात प्रमुख विभाग (कॉलेजेस) आणि इतर काही स्वतंत्र विभाग आहेत.

विद्यापीठ विश्व : व्यापक दृष्टीकोन देणारे शिक्षणकेंद्र

न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये पंधरा पदव्युत्तर आणि व्यावसायिक विभाग आहेत.

विद्यापीठ विश्व : गुणवंतांचे विद्यापीठ

नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ, इलिनॉय, अमेरिका

शिक्षणाचा जपानी मंत्र क्योटो विद्यापीठ,जपान

क्योटो विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले पस्तीसव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे

विद्यापीठ विश्व : गुणवंतांचे विद्यापीठ नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ, इलिनॉय, अमेरिका

अमेरिकेमध्ये विद्यापीठाचे दोन कॅम्पस आहेत. मुख्य कॅम्पस इव्हॅनस्टन शहरात तर दुसरा शिकागोमध्ये आहे.

विद्यापीठ विश्व : विद्यार्थीस्नेही

यूसीएलए विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रम हे संशोधन अभ्यासक्रम आहेत.

विद्यापीठ विश्व  : इंग्लंडमधील शिक्षणकेंद्र

मँचेस्टर विद्यापीठाकडून विविध स्वरूपात परदेशी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते.

विद्यापीठ विश्व : विद्यार्थीकेंद्री विद्यापीठ

यूसीबी बर्कलेमधील विद्यार्थीजीवन हे विज्ञान, कला, विद्वत्ता आणि क्रीडा यांचे एक सुरेख मिश्रण आहे.

विद्यापीठ विश्व : अभियांत्रिकी संशोधनाचे केंद्र

डय़ुक विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांच्या कालावधीचे आहेत

विद्यापीठ विश्व : संशोधनाची विद्यानगरी

विद्यापीठाकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि मानसिकतेचा संशोधनात कुशल असलेला अध्यापकवर्ग आहे.

विद्यापीठ विश्व : प्रयोगशाळांची पंढरी

संस्थेमध्ये किंवा संस्थेशी संलग्न अशा एकूण साडेतीनशे प्रयोगशाळा आहेत.

विद्यापीठ विश्व : आरोग्यसंशोधनाचे महत्त्व

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे ब्रीदवाक्य ‘द ट्रथ विल सेट यू फ्री’ हे आहे.

विद्यापीठ विश्व : बुद्धिवंतांची मांदियाळी

इंग्लंडमधील तीन माजी पंतप्रधान या विद्यापीठाचे एकेकाळी विद्यार्थी होते.

विद्यापीठ विश्व : विजेत्यांचे विद्यापीठ

ब्रिटनचे राजा जॉर्ज दुसरे यांच्या रॉयल चार्टरनुसार किंग्ज कॉलेज या संस्थेची स्थापना झाली होती.

विद्यापीठ विश्व : शैक्षणिक समृद्धी

येल विद्यापीठ एकूण एक हजार एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे.

विद्यापीठ विश्व : संशोधन आणि संधी

विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना सुरुवातीपासून मान्यता मिळालेली आहे.

विद्यापीठ विश्व : हिरवाईने नटलेले विद्यापीठ

प्रिन्स्टन विद्यापीठ, अमेरिका

विद्यापीठ विश्व : व्यवसाय आणि शिक्षण

नानयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटि, सिंगापूर

विद्यापीठ विश्व : विज्ञानशिक्षणाचे केंद्र

युनिव्हर्सटिी कॉलेज, लंडन

Just Now!
X