21 September 2018

News Flash

प्रथमेश दीक्षित

Asia Cup 2018 Blog : मधल्या फळीवर भारताची मदार, इंग्लंड दौऱ्यातून संघ बोध घेईल?

आशिया चषकात भारतासमोर विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान

Blog : विराट, करुण नायरला इंग्लंड फिरवायला घेऊन गेला होतास का?

पाचव्या कसोटीतही करुणला संधी नाहीच

Asian Games 2018 Blog : कबड्डीतला पराभव जितका धक्कादायक तितकाच चिंताजनक !

इराणकडून भारताच्या वर्चस्वाला धक्का

Blog: सावधान अजिंक्य रात्र वैऱ्याची आहे!

अजिंक्यचा ढासळलेला फॉर्म चिंतेचा विषय!

Blog : ट्रेकिंग…नको रे बाबा !

घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास करणारा माणूस जेव्हा पहिल्यांदा ट्रेकिंग करतो…

Blog: पेनल्टी कॉर्नर, भारतीय हॉकीची भळभळती जखम!

पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात भारत अपयशी

BLOG: आयपीएल समालोचकांची शब्दसंपदा आणि ‘ट्रोल’भैरव!

समालोचनात चूक झाली हे मान्य पण ट्रोल करुन प्रश्न सुटणार आहेत का??

BLOG: आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी !

मरीन यांच्या हकालपट्टीने मुळ समस्या सुटणार आहे का?

BLOG: बॉल टॅम्परिंग प्रकरणातून आयपीएल शहाणं होणार का?

बॉल टॅम्परिंग प्रकरणाचे पडसाद आयपीएलवरही

BLOG: आशा-निराशेच्या चौकोनात भारतीय क्रिकेट!!

U-19 विश्वचषक जेतेपदानंतर राहुल द्रविडचं सर्व स्तरातून कौतुक

Blog: देशातले शेर, परदेशात सव्वाशेर ठरतील?

परदेशात भारताच्या मालिका विजयाचं प्रमाण नगण्य

ICC ODI Ranking : भारताचं स्थान घसरलं, दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर

बांगलादेशवरील विजयाचा झाला फायदा

Exclusive: कोल्हापूरची ही ओळख तुम्ही कायम लक्षात ठेवाल

मैदान गाजवणारे कोल्हापूरचे फुटबॉलवीर

Exclusive: सरकारी मदतीशिवाय रांगड्या कोल्हापुरकरांचा फुटबॉलमध्ये ‘गोल’

छत्रपतींच्या काळापासून सुरु आहे फुटबॉलची परंपरा

आश्वासनं पाळायची नसतील तर देता कशाला?; युवराज वाल्मिकीचा सरकारला सवाल

तब्बल ६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतरही घराचं स्वप्न अपूर्णच

यू मुम्बाच्या यशासाठी थेट बाप्पा उतरले मैदानात

गिरगावाच्या राजाचं हे कबड्डीप्रेम पाहिलंत का?

BLOG : बुडत्याचा पाय खोलात !

हॉकी प्रशिक्षक ओल्टमन्स यांची उचलबांगडी भारताला भोवणार?

Major Dhyanchand Birth Anniversary Special : …तोपर्यंत हॉकीला पुन्हा अच्छे दिन येणार नाहीत!

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विशेष ब्लॉग