14 August 2020

News Flash

प्रतिभा वाघ

चित्रकर्ती : ‘मंजूषा’ चित्रशैली

बिहारची ‘मधुबनी चित्रशैली’ सर्वपरिचित आहे, परंतु त्याच प्रदेशातली ‘मंजूषा चित्रशैली’ तितकीशी परिचयाची नाही. बिहारमधल्या ‘बिहुला बिशहरी’ या लोककथेशी ही ‘मंजूषा’  चित्रशैली जोडलेली आहे.

चित्रकर्ती : ‘बैगानी चित्रशैली’चं पुनरुज्जीवन

मध्य प्रदेशातले ‘बैगा’ आदिवासी निसर्गातली लय आपल्या चित्रांमध्ये अचूक टिपतात.

चित्रकर्ती : भरतकामातील ‘पेंटिंग’

भारताचं आणि टाक्यांच्या भरतकाम कलेचं खूप जवळचं नातं आहे, इथल्या प्रत्येक राज्याची या कलेतली स्वत:ची अशी खासियत आहे.

चित्रकर्ती : ‘मांडणा’चं तत्त्वज्ञान!

‘मांडणा’ म्हणजे बोली भाषेत, ‘चित्र काढणं’. राजस्थानमधल्या ‘मीणा’ या जमातीची ही कला.

चित्रकर्ती : टिकुली कला

‘टिकुली’ ही बिहारची पारंपरिक कला. बिहारची राजधानी पटना येथे सुमारे २,५०० वर्षांपूर्वी या कलेचा जन्म झाला.

चित्रकर्ती : बंधन बांधणीचं!

कापडावरील नक्षीकामाचा आकर्षक रंगांनी सजलेला सुंदर कला प्रकार म्हणजे ‘बांधणी’.

चित्रकर्ती : संजादेवीचा चित्रमय जागर

पारंपरिक कलांचं बाळकडू मिळालेल्या कृष्णा वर्मा यांनी ‘संजा’ कलेला जराही बाधा न आणता त्यात नवनवीन प्रयोग केले.

चित्रकर्ती : ७०० वर्षांची ‘फड’ चित्रकला

सातशे वर्षांची परंपरा असलेली राजस्थानची पारंपरिक आणि अद्वितीय अशी ‘फड चित्रकला’ कृतिका जोशी आणि बबिता बन्सल या नवीन पिढीच्या प्रतिनिधी पुढे नेत आहेत.

चित्रकर्ती : रखरखीत हवेतला गारवा!

कच्छच्या रणरणत्या रखरखीत हवेत गारवा आणण्याचं काम येथील घरं करतात, भुंगा म्हटलं जाणाऱ्या या घरांच्या भिंतीवरील लिपनकाम ही रबारी जमातींची पारंपरिक कला आहे.

चित्रकर्ती – वेदनेतलं सौंदर्य

‘गोंदण’ याचा अर्थ ‘टोचणे’. धातूचा शोध लागण्यापूर्वी झाडाच्या काटय़ांनी टोचून, त्यात काजळी भरून गोंदविले जाई.

चित्रकर्ती : कल्पनालोक

सोनाबाईने वास्तुशिल्पाचा पाठ घालून दिला. तिचे घर म्हणजे चित्रमूर्तींचे जग.

चित्रकर्ती : रेशमी धाग्यातील काव्य!

‘चंबा रुमाल’ हा पारंपरिक भरतकाम हस्तकलेचा नमुना आहे

चित्रकर्ती : कामगार ते कलाकार

इमारतीचे बांधकाम सुरू असताना आजूबाजूच्या गावांमधील अनेक आदिवासी इथे मोलमजुरी करण्यासाठी येत असत.

चित्रकर्ती : ‘वारली’चा सर्वदूर गंध

शेणाचे, लाल मातीचे सपाट रंगलेपन, त्यावर पांढऱ्या नाजूक रेषेने चितारलेल्या मनुष्याकृती, प्राणी, पक्षी, झाडे इत्यादी म्हणजे वारली चित्रकला.

चित्रकर्ती : लोककलेचा वारसा

पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या काही स्त्री-लोकचित्रकारांना ‘चित्रकर्ती’ या लेखमालेतून आपण भेटणार आहोत, दर पंधरवडय़ाने.

तत्त्वचिंतक चित्रकार

सोलेगावकरांचे वडील मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेले मध्य प्रदेशातील पहिले विद्यार्थी

चित्रकलेतील अगस्ती

प्रसिद्ध दिवंगत चित्रकार प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या जलरंगातील चित्रांच्या प्रदर्शनानिमित्ताने.

चित्रकलेतील पांडित्य

पुढे पंडितजींना लोकांच्या बाजारू वृत्तीचा उबग येऊ लागला. त्यांच्या चित्रांची भ्रष्ट नक्कल होऊ लागली.

Just Now!
X