28 January 2020

News Flash

प्रवीण देशपांडे

कर बोध : कर बचत गुंतवणुकीचे पुरावे वेळेत सादर करा

प्राप्तिकर कायद्यानुसार पगारावर टीडीएस कापण्याची संपूर्ण जबाबदारी पगार देणाऱ्यावर टाकली आहे

करबोध : कर नोटीस आली तर..

करदात्याने दाखल केलेल्या विवरणपत्राच्या पडताळणीनंतर प्राप्तिकर खात्याकडून करदात्याला साधारणत: खालील नोटिसा मिळू शकतात

कर बोध : नववर्षांचे स्वागत, करनियम पालनाच्या संकल्पासह!

पॅन हा आधार क्रमांकाशी जोडणे बंधनकारक आहे.

कर बोध : अग्रिम कराचा तिसरा हप्ता १५ डिसेंबरपूर्वी..

ज्या करदात्यांचे अंदाजित करदायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात.

शेअर बाजारातील गुंतवणूक आणि करदायित्व

नेमकी कशात गुंतवणूक करायची याबाबत गुंतवणूकदाराच्या मनात अनेक प्रश्न असतात.

कर बोध : घरखरेदी घ्यावयाची काळजी

या लेखात घराच्या खरेदीसंबंधी प्राप्तिकर कायद्यात काय तरतुदी आहेत ते थोडक्यात सांगितले आहे.

कर बोध : तोटा आणि प्राप्तिकर कायदा

आर्थिक व्यवहारांमध्ये जसा नफा होतो तसाच तोटाही होऊ शकतो.

कर बोध : दीर्घमुदतीच्या शेअरच्या विक्रीवर करआकारणी

गुंतवणूकदाराला या बदललेल्या तरतुदींचा विचार करून नियोजनामध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे.

कर बोध : शेअर्स व्यवहार आणि लेखापरीक्षण

ट्रेडिंग करणे जरी सोपे असले तरी प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदी थोडय़ा क्लिष्ट आहेत.

कर बोध : अग्रिम कर दुसरा हप्ता १५ सप्टेंबरपूर्वी

ज्या करदात्यांचे अंदाजित करदायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात

कर बोध : अग्रिम कराचा पहिला हफ्ता १५ जूनपूर्वी..

आर्थिक वर्ष २०१९-२० चा (कर निर्धारण वर्ष २०२०-२१) अग्रिम कराचा पहिला हफ्ता भरण्याची वेळ नजीक येऊन ठेपली आहे.

कर-बोध : विवरणपत्र मुदतीत भरले नाही..

भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी मी जानेवारी २०१७ मध्ये ४५,००,००० रुपयांना एक घर खरेदी केले.

कर-बोध :  विवरणपत्र वेळेत दाखल करा.. अन्यथा विलंब शुल्क भरा!

म्युच्युअल फंडाकडून मिळालेल्या लाभांशावर गुंतवणूकदाराला कर भरावा लागत नाही.

कर-बोध : संयुक्त नावाने घर.. उद्गम करही हिश्शाप्रमाणेच!

प्रवीण देशपांडे ’  प्रश्न : माझे वय ६८ वर्षे आहे. मला आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये बँकेतील मुदत ठेवींवर १,८२,००० रुपये व्याज मिळाले. मी बँकांना फॉर्म १५ एच दिलेला असल्यामुळे यावर उद्गम कर (टीडीएस) कापलेला नाही. या शिवाय मला शेअर्सची विक्री करून ८३,००० रुपयांचा अल्पमुदतीचा भांडवली नफा झाला आहे. या व्यवहारावर ‘एसटीटी’ भरला गेला आहे. माझा […]

कर-बोध : भविष्य निर्वाह निधी.. करपात्र?

लम ८० सीची वजावट घेतली असल्यास वजावटीची रक्कमसुद्धा उत्पन्नात गणली जाते.

कर-बोध : अजून वेळ गेलेली नाही..विवरणपत्र ३१ मार्चपूर्वी दाखल करा!

मागील वर्षांपर्यंत करनिर्धारण वर्ष संपल्यानंतर एक वर्षांच्या आत विवरणपत्र दाखल करता येत होते.

मृत्युपत्राद्वारे मिळालेली रक्कम करमुक्त!

माझी पत्नी ज्येष्ठ नागरिक आहे.

‘बोनस स्ट्रीपिंग’ची काळजी घ्या!

मी एका खासगी कंपनीत नोकरी करतो.

कर-बोध : नववर्षांत वाटचाल कर सक्षमतेकडे!

विवरणपत्र वेळेवर दाखल न केल्यास १०,००० रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागणार आहे.

कर  समाधान : आरोग्य विमा आणि  प्राप्तिकर कायदा

पैसे कमावण्यासाठी तब्येत खराब करायची आणि नंतर तब्येत चांगली राखण्यासाठी कमावलेले पैसे खर्च करायचे.  

कर समाधान : कर निर्धारण तपासणी प्रक्रिया आणि शंका-समाधान

करदात्याने विवरणपत्र दाखल केल्यानंतर प्राप्तिकर खात्याकडून विवरणपत्रात दर्शविलेली माहिती तपासली जाते.

कर समाधान : विवरणपत्र वेळेवर भरले नाहीत..चिंता नको!

प्राप्तिकर कायद्यात मुदतीनंतर विवरणपत्र दाखल करण्याचीसुद्धा तरतूद आहे.

लेखक, प्रकाशक आणि  जी. एस. टी.!

लेखन आणि प्रकाशन व्यवसायाला लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा कराची व्याप्ती विशद करणारा लेख..

Just Now!
X