scorecardresearch

प्रविण वडनेरे

प्रविण वडनेरे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक विषयांवर लेखनाची त्यांना आवड आहे. पुणे विद्यापीठातून ‘मीडिया रीसर्च’ विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्र शाखेत दुसऱ्या पदव्युत्तर पदविकेचं शिक्षणही घेतलं. पुण्यातील ‘प्रभात’ या मराठी दैनिकापासून १३ वर्षांपूर्वी त्यांनी माध्यम क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या ७ वर्षांपासून प्रविण वडनेरे यांनी डिजिटल मीडियामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. वेबसाईटसाठी दर्जेदार बातम्या, लेख लिहिणे, व्हिडीओ सेक्शनचं कामकाज आणि फेसबुक लाईव्हचा मोठा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. लेखनासोबतच प्रविण वडनेरे यांना वाचन, फोटोग्राफी, ट्रेकिंग, फिरस्तीचीही आवड आहे. सामाजिक विषयांबाबत जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात त्यांना रस आहे. एकूण अनुभव – १३ वर्षं. पूर्वीचा अनुभव – दैनिक प्रभात, History TV 18, मी मराठी न्यूज, मुंबई लाईव्ह डॉट कॉम, माय महानगर डॉट कॉम. लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२१ पासून कार्यरत. प्रविण वडनेरे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
mitchell marsh prediction ind vs aus world cup final match marathi
Ind vs Aus Final: ऑस्ट्रेलिया २ बाद ४५०! मार्शच्या भाकितावर तुफान मीम्स व्हायरल; म्हणे, “यांना महाराज, शम्सी आवरेनात आणि…!”

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया २ बाद ४५० धावा करेल तर भारतीय संघ अवघ्या ६५ धावांवर सर्वबाद होईल, असं भाकित मार्शनं केलं…

pankaja munde obc rally chhagan bhujbal
बॅनर्स लागूनही पंकजा मुंडे ओबीसी मेळाव्याला अनुपस्थित, कारण सांगताना म्हणाल्या, “आमच्या पक्षाकडून…!”

पंकजा मुंडे म्हणतात, “मी ओबीसी आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय कार्यक्रमाला अपेक्षित होते. कारण माझे फोटो बॅनरवर होते. त्यामुळे…!”

uddhav thackeray amit shah pm narendra modi
“भाजपाला फ्री हिट आणि आमची हिट विकेट”, उद्धव ठाकरेंचं क्रिकेटच्या भाषेत आयोगावर टीकास्र!

उद्धव ठाकरे म्हणतात, “१९८७ साली पार्ल्यात पोटनिवडणूक झाली होती. आमच्याकडून रमेश प्रभू जिंकले होते. भाजपा आमच्या विरोधात होती. ही पहिली…

sharad pawar narendra modi (2)
“..याची किंमत पंतप्रधानांना चुकवावी लागेल”, शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल; म्हणाले, “हे पहिले पंतप्रधान आहेत जे..!”

शरद पवार म्हणतात, “…असं कोणत्याही पंतप्रधानांनी केलं नव्हतं. दुर्दैवाने असं करणाऱ्या व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता आहे. त्याचे परिणाम दिसतील.”

rohit sharma virat kohli mohammad shami
Video: “ना कोहली, ना शमी.. सेमीफायनलचा खरा हिरो…”, इंग्लंडच्या माजी कर्णधारानं दिलं ‘या’ खेळाडूला श्रेय! प्रीमियम स्टोरी

Cricket World Cup 2023, IND vs NZ Match: “गेल्या वर्षी जेव्हा अॅडलेडवर झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं भारताचा पराभव केला…

ind vs nz wankhede semi final world cup 2023
IND Vs NZ Semi Final: आता ‘नॉकआऊट’ सामना; वानखेडेवर काय आहे भारताचा जय-पराजयाचा इतिहास?

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सलग ९ सामने जिंकत भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता वानखेडेवर उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.

supreme court punjab governor pending bills hearing marathi
“राज्यपाल आगीशी खेळतायत, हे फार गंभीर आहे”; सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं, ‘या’ प्रकरणावर संतप्त टिप्पणी!

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे भाजपाचे नेते असून १९९१ साली त्यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला.

rachin ravindra in bengaluru grandparents home
Video: वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या रचिन रवींद्रची आजीनं काढली दृष्ट! न्यूझीलंडच्या फलंदाजाचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

न्यूझीलंडनं गुरुवारी श्रीलंकेचा दणदणीत पराभव करून सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्चित केलं आहे.

virat kohli marathi ind vs pak world cup match
Video: विराट कोहलीनं सांगितला त्याचा गेमप्लॅन; म्हणाला, “माझी यावर नजर असते की समोरच्या टीमचे खेळाडू…!”

विराट कोहलीनं पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्डकपमधील सामन्यामध्ये एकहाती दमदार खेळी करत विजय साकारला होता!

virat kohli shot of the century marathi
Video: विराटचा ‘तो’ षटकार ठरला Shot of the Century! आयसीसीनं शेअर केला व्हिडीओ; तुम्ही पाहिलात का?

पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकात हारिस रौफला फटकावलेला उत्तुंग षटकार सगळ्यांसाठीच आश्चर्याचा विषय ठरला!

bachchu kadu on chhagan bhujbal maratha reservation
“छगन भुजबळ अभ्यासू आहेत, त्यांनी असं…”, बच्चू कडूंचं टीकास्र; म्हणाले, “हा शुद्ध मूर्खपणा!”

बच्चू कडू म्हणतात, “मराठवाड्यातले ५-६ जिल्ह्यातले मराठे कुणबी नाहीत हे म्हणणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. मराठे हे कुणबीच आहेत हे…

AUS vs AFG World Cup 2023 Latest Score Updates in Marathi
Video: …तेव्हा मॅक्सवेल मैदानाबाहेर गेला असता, तर द्विशतक झालंच नसतं; २२व्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं होतं?

अम्पायरनं मॅक्सवेलला आऊट दिलं होतं…ऑस्ट्रेलियाच्या डगआऊटमध्ये निराशा पसरली होती..पण मॅक्सवेलनं डीआरएस घेतला आणि सगळं चित्रच पालटलं!

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या