News Flash

प्रीती पटेल

भूतानची साद!

भूतानची शान असलेली टायगर नेस्ट मोनेस्ट्री पारोपासून अवघ्या १२ किलोमीटरवर आहे.

आग्या नाळ – सिंगापूर नाळ

जेमतेम एक फुटी रुंद तिरकस पायवाटेवर पसरलेल्या बारीक दगडांमुळे आणि वाळलेल्या गवतामुळे पाय निसटू लागले.

मारथाण्याची बिकट वाट

गावात भैरोबाच्या देवळाशी बसलेल्या मंडळींनी दादांना चांगलेच फैलावर घेतले.

वर्षां भटकंती

मुंबई-पुणे लोहमार्गावरील बोरघाटाच्या सुरुवातीलाच डावीकडे जो डोंगर उठावलेला दिसतो तो म्हणजे सोनगड.

वर्षां भटकंती : दैत्यासुर धबधबा

जामरूग गावाकडे जाणाऱ्या वाटेवरील पुलाच्या आधी उजवीकडे वळल्यावर आपण डुक्कर पाडय़ात पोहोचतो.

वर्षां भटकंती

पावसात गाडी काढून भिजरा निसर्ग अनुभवायचा असेल तर कसारा-जव्हार -मोखाडा मार्ग हा एक उत्तम पर्याय आहे.

वर्षां भटकंती : खडसांबळे लेणी

अष्टविनायकातील पाली गावापासून १४ किलोमीटर अंतरावर खडसांबळे नावाचे एक छोटेसे गाव आहे.

वर्षां भटकंती

पावसाळ्यात डोंगरकडय़ावरून कोसळणाऱ्या धबधब्यात मनसोक्त भिजण्याची ओढ प्रत्येकालाच लागते.

वर्षां भटकंती

मुख्य गुहेच्या प्रवेश द्वारावर गणेश पट्टी कोरलेली आहे.

वर्षां भटकंती : चिंचोटी धबधबा

बस आणि रिक्षाच्या सहज उपलब्धतेमुळे चिंचोटीला पोहोचणे सुकर झाले आहे.

इतिहासाच्या पाऊलखुणा!

वरुणराजाच्या नाराजीमुळे सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस झाला आणि परिणामी महाराष्ट्रावर दुष्काळ ओढवला.

Just Now!
X