scorecardresearch

पीटीआय

gst collections surge to rs 1 72 lakh crore in january
जीएसटीतून तिजोरीत १.७२ लाख कोटींची भर; आतापर्यंतचे दुसरे-सर्वोच्च मासिक संकलन

एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या दहा महिन्यांच्या कालावधीत, एकत्रित जीएसटी संकलनात वार्षिक ११.६ टक्के वाढ झाली.

key players injuries create major selection headache for India ahead of second test against england zws
अंतिम संघनिवडीची डोकेदुखी; महत्त्वपूर्ण खेळाडूंच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतासमोर पेच

रवींद्र जडेजा आणि के.एल. राहुल यांच्या दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनासमोर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ निवडीची डोकेदुखी वाढली आहे.

What Amit Shah Said?
शेतकरी पतसंस्थांना लवकरच संगणकीकरणाचा बाज; केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून २२५ कोटींचा प्रकल्प  

सहकार मंत्रालयाकडून राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) सहकार्याने हे संगणकीकरणाचा प्रकल्प साकारला जाईल.

care rating predict loan disbursement ratio of banks is positive in fy24
बँकांच्या कर्ज वितरणात यंदा वाढीचा अंदाज; केअरएज रेंटिंग्जच्या अनुमानात ठेवींतही वाढ अपेक्षित

एचडीएफसी लिमिटेडचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण झाल्याने वैयक्तिक कर्जांमध्ये वाढ झाल्याने हे प्रमाण वाढले आहे.

ED Raids Jharkhand CM Hemant Soren Delhi residence
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ईडी; हेमंत सोरेन फरार झाल्याचा भाजपचा आरोप

हेमंत सोरेन हे बेपत्ता असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याचे ईडीच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले

supreme court
न्यायाधीश, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्या ! गुजरात उच्च न्यायालय, सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी

यापूर्वी १० जानेवारी रोजी झालेल्या या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान “गुजरातमध्ये वेगळेच कायदे असल्याचे दिसते,” असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले होते.

petitions regarding caste certificate transfers to supreme court after dispute in two judges of calcutta high court
जात प्रमाणपत्रासंबंधी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग; कलकत्ता उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांदरम्यान वादानंतर निर्णय

या प्रकरणी आतापर्यंत १० याचिका दाखल करण्यात आल्या असून अनेक जात प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत

budget 2024 india to become third largest economy with a gdp of 5 trillion dollars in 3 years
Budget 2024: अर्थव्यवस्था तीन वर्षात पाच ट्रिलियन डॉलरवर; अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाच्या टिपणातून आशावाद 

दहा वर्षांपूर्वी, सध्याच्या बाजार भावानुसार १.९ लाख कोटी डॉलरच्या जीडीपीसह भारत जगातील १० वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती.

union finance ministry increase import duty by 15 percent on gold
सोने खरेदी करताय? मग त्याआधी हे वाचा; केंद्रीय अर्थमंत्रालयाचा आयात शुल्कात १५ टक्के वाढीचा निर्णय

अर्थमंत्रालयाने वाढीव आयात शुल्काची अंमलबजावणी २२ जानेवारीपासून सुरू केली आहे.

ताज्या बातम्या