scorecardresearch

पीटीआय

bajrang punia sakshi malik meet sports minister anurag thakur requesting him to stop sanjay singh from contesting wfi polls
संजय सिंह यांना कुस्ती महासंघाची निवडणूक लढण्यापासून रोखण्याची विनंती! साक्षी मलिक, बजरंग पुनियाकडून क्रीडामंत्र्यांची भेट

ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या कुस्तीगिरांनी यापूर्वीही अशी विनंती क्रीडामंत्र्यांना केली होती.

amit shah in rajya sabha
जम्मू-काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्यसभेत ग्वाही

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अंतर्गत भाग आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असेही शहा म्हणाले. 

pm narendra modi to young generation,
आगामी २५ वर्षे युवा पिढीसाठी महत्त्वाची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

पुढील २५ वर्षे महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील तरुणांच्या करिअरसाठी निर्णायक ठरणार आहेत.

supreme court historic verdict on article 370 abrogation in jammu and kashmir
‘अनुच्छेद ३७०’ रद्दच, मात्र निवडणुका घ्या! सर्वोच्च न्यायालयाचा जम्मू-काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय

‘‘अनुच्छेद ३७० हे असमित संघराज्याचे वैशिष्टय आहे, सार्वभौमत्त्वाचे नाही,’’ असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

Climate Change Conference COP28 in Dubai
हवामान बदलावर उपायांसाठी मसुदा जाहीर; ‘सीओपी-२८’ परिषदेत सामूहिक प्रयत्नांबाबत मार्गदर्शन

२०१५ मध्ये केलेल्या पॅरिस कराराने ‘पर्यावरणपूरक समायोजनाचे जागतिक लक्ष्य’ ही संकल्पना मांडली.

deepak chahar likely to miss entire south africa tour due to personal reasons
चहरच्या उपलब्धतेबाबत साशंकता; वैयक्तिक कारणामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संपूर्ण दौऱ्याला मुकण्याची शक्यता

चहर अद्याप दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला नसून उर्वरित दोन ट्वेन्टी-२० सामने आणि त्यानंतर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याबाबतही साशंकता आहे.

SC Verdict on Article 370 Abrogation in Marathi
अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय वैध की अवैध? – सर्वोच्च न्यायालयात आज निकाल

सर्वोच्च न्यायालयाने १६ दिवसांच्या सुनावणीनंतर ५ सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.

congress seeks clarification from dhiraj sahu
साहू यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश; रोकड जप्तीप्रकरणी काँग्रेसकडून दखल

पांडे यांनी सांगितले, की प्राप्तिकर विभागाने ही छापेमारी आणि जप्त केलेल्या रकमेबाबत अद्याप कोणतेही  अधिकृत निवेदन दिलेले नाही.

modi ki guarantee influenced people says pm narendra modi
‘मोदींची हमी’वर जनतेचा विश्वास; पंतप्रधानांचे प्रतिपादन, विरोधकांवर टीका

माझ्यासाठी प्रत्येक गरीब व्यक्ती अतिमहत्त्वाची (व्हीआयपी) आहे. प्रत्येक आई, मुलगी, बहीण, शेतकरी, तरुण ‘व्हीआयपी’ आहे.

suryakumar yadav
आफ्रिकन आव्हानासाठी सज्ज! भारतीय संघाचा यजमानांविरुद्धचा पहिला ट्वेन्टी-२० सामना आज

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी आपली दावेदारी भक्कम करण्याचा युवा खेळाडूंना प्रयत्न असेल.

nia arrested 15 members of the banned terrorist organization isis from maharashtra karnataka
 ‘आयसिस’चे १५ जण अटकेत; ‘एनआयए’ची पडघा, पुण्यासह कर्नाटकात कारवाई, विध्वंसाचा कट उधळला

छाप्यांमध्ये मोठया प्रमाणात बेहिशोबी रोकड, शस्त्रास्त्रे, संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल फोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या