scorecardresearch

पीटीआय

vodafone idea denies discussions with musk s starlink
व्होडा-आयडियाकडून ‘स्टारलिंक’शी वाटाघाटींचा इन्कार; समभागात साडेपाच टक्क्यांची घसरण

गेल्या काही सत्रांत शेअरने या वृत्तामुळे १८.४० रुपये ही ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली होती.

india s manufacturing sector growth low in december
निर्मिती क्षेत्राला उतरली कळा; डिसेंबर महिन्यांत दीड वर्षांतील नीचांकी पातळीवर

महागाईचा पातळी कमी असूनही नवीन कार्यादेश आणि उत्पादनात झालेली सौम्य वाढ यामुळे निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा वेग कमी राहिला आहे.

Ayodhya all set for PM Modi visit
पंतप्रधानांच्या भेटीसाठी अयोध्या नगरी सज्ज

पुनर्विकसित करण्यात आलेल्या अयोध्या रेल्वे स्थानकाचे आणि नव्या विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी या शहरात येत आहेत.

fiscal deficit in november end at rs 9 06 lakh crore
वित्तीय तूट वार्षिक अंदाजाच्या ५० टक्क्यांवर; नोव्हेंबरअखेर ९.०६ लाख कोटी रुपयांवर

संपूर्ण आर्थिक वर्षासाठी सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण ५०.७ टक्के आहे.

india key infrastructure sectors growth rate 7 8 percent in november
प्रमुख पायाभूत क्षेत्रांची वाढ खुंटली! नोव्हेंबरमध्ये ७.८ टक्क्यांच्या सहा महिन्यांतील नीचांकाला

कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा या क्षेत्रांचा प्रमुख आठ पायाभूत क्षेत्रांत समावेश होतो.

sukanya samriddhi yojana interest rate increase
सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांना नववर्षाची भेट; वार्षिक व्याजदरात ०.२० टक्के वाढ

सुधारित दरांनुसार, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवर सध्याच्या ८ टक्क्यांवरून ८.२ टक्के व्याज मिळणार आहे

6 Indian origin family members killed in road accident in us
भारतीय कुटुंबातील सहा जणांचा अमेरिकेतील अपघातात मृत्यू

अमेरिकेतील टेक्सास येथे एका भीषण रस्ता अपघातात दोन मुलांसह भारतीय वंशाच्या कुटुंबातील किमान सहा जण मृत्युमुखी पडले.

two arrests likely in nijjar assassination case
कॅनडातील निज्जर हत्याप्रकरणी दोघांच्या अटकेची शक्यता

निज्जरच्या हत्येनंतर हे दोन संशयित मारेकरी कॅनडा सोडून गेले नाहीत आणि पोलिस अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर पाळत ठेवून होते,

jaishankar meets vladimir putin
अशांत स्थितीतही भारत-रशिया संबंध प्रगतीपथावर; रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रतिपादन

दोन्ही देश आपले पारंपारिक मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवतील, असा विश्वास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केला आहे.

S Jaishankar Russian Foreign Minister Sergey Lavrov
‘मेक इन इंडिया’अंतर्गत शस्त्रनिर्मितीस रशिया तयार; जयशंकर यांच्या भेटीनंतर रशियाचे परराष्ट्रमंत्री लावरोव्ह यांचे प्रतिपादन

रशिया आणि भारत यांच्यात आधुनिक शस्त्रास्त्रांच्या संयुक्त उत्पादनासह लष्करी-तांत्रिक सहकार्याहद्दल चर्चा करण्यात आली

ताज्या बातम्या