बस मुख्य महामार्गावरून पश्चिमेकडील हेरात व दक्षिणेकडील कंदहार दरम्यान प्रवास करीत होती
बस मुख्य महामार्गावरून पश्चिमेकडील हेरात व दक्षिणेकडील कंदहार दरम्यान प्रवास करीत होती
दुसरा चेंडू घेण्याच्या प्रयत्नात अपघाताने चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागून सीमापार गेला.
दोन्ही देशात चर्चेच्या फे ऱ्या सुरू आहेत व त्यात मतभेद कमी होत असल्याचे चित्र आहे.
मार्च २०१८ अखेर बँकेला १५,०७२.४१ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते.
ऑलिम्पिकआधीच्या सराव स्पर्धेकरिता भारतीय महिला हॉकी संघ जाहीर करण्यात आला आहे.
‘‘त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती पुरुषांच्या प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे.
तुलसी गबार्ड यांनी गूगलवर ‘भेदभाव’ केल्याचा आरोप करून ५० दशलक्ष डॉलरचा दावा केला आहे.
येडियुरप्पा यांचे वय ७६ आहे, भाजपने कोणतेही सरकारी पद भूषविण्यासाठी वयोमर्यादा निश्चित केली आहे,
या नामवंतांनी लिहिलेल्या पत्राचे शीर्षक ‘अगेन्स्ट सिलेक्टिव्ह आऊटरेज अॅण्ड फॉल्स नॅरेटिव्हज’ असे आहे
येडियुरप्पा यांना केंद्रीय नेत्यांच्या कौलाची प्रतीक्षा
कर्णधार प्रियम गर्गने साकारलेल्या शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.