प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत १ लाख २५ हजार किमीचे रस्ते पूर्ण केले जाणार आहेत.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत १ लाख २५ हजार किमीचे रस्ते पूर्ण केले जाणार आहेत.
सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पात आरोग्याला अधिक महत्त्व दिल्याचे आढळते.
परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया’ची घोषणा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काही काळ आधी ही योजना अमलात आणण्यात आली होती.
कृषी आणि कृषीसंलग्न क्षेत्रांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल.
संशोधन व विकास यात चीन हा अमेरिकेखालोखाल जास्त खर्च करीत आहे,
वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असेल तर कोणताही कर भरावा लागणार नाही.
१० टक्के भागभांडवल शुक्रवारी अर्थसंकल्पातून प्रस्तावित घोषणेमुळे सौम्य करावे लागणार आहे.
१५ प्रकारचे कर हे १ जुलै २०१७ पासून वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’मध्ये सम्मिलित केले गेले आहेत.
रिझव्र्ह बँकेने वेळीच उपाययोजना करण्यास उशीर केल्याचे त्यांनी यातून निदर्शनास आणले आहे
डी कंपनीचा प्रमुख सध्या हद्दपार होऊन पाकिस्तानात असलेला भारतीय मुसलमान दाऊद इब्राहिम हा आहे.
बांगलादेशविरुद्धचा सामना मोठय़ा फरकाने जिंकण्याची गरज