निहालने सुरेख सुरुवात करत सुरुवातीच्या चालींपासूनच इराणच्या माघसोडलो याच्यावर दडपण आणले.
निहालने सुरेख सुरुवात करत सुरुवातीच्या चालींपासूनच इराणच्या माघसोडलो याच्यावर दडपण आणले.
माझ्याकडून आतापर्यंत कधीही न घडलेली कामगिरी यापुढे घडेल अशी आशा आहे,’’ असे नीरजने म्हटले आहे.
संघटनेनेही या खेळाडूंना ‘टॉप्स’ योजनेत समाविष्ट करावे, यासाठी क्रीडा मंत्रालयावर दबाब आणलेला नाही.
बिगर मानांकित प्रणॉयने २१-१७ अशा फरकाने पहिला गेम जिंकत आशादायी सुरुवात केली.
बाद फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी बेंगळूरुशी आज सामना
राजस्थान रॉयल्सला नमवून गुणतालिकेत दुसरे स्थान प्राप्त करण्याचे दिल्लीचे लक्ष्य आहे
निहाल हा विक्रम मोडून जगातील सर्वात युवा खेळाडू बनण्याच्या मार्गावर आहे.
कृषी क्षेत्रातील नकारात्मक वाढ ही बाब आव्हानात्मक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
लक्ष्यभेदी हल्ल्यांची संख्या चार महिन्यांत तीन वरून सहावर गेली. निवडणूक होताच ती ६००वर जाईल.
फॅनी चक्रीवादळ सकाळी आठ वाजता पुरी येथे थडकले. त्यामुळे अनेक झोपडय़ा उडून गेल्या.
भारताबरोबरची ही योजना रद्द करण्यासाठी दिलेल्या नोटिशीची ६० दिवसांची मुदत शुक्रवारी संपली आहे.
वैध व्हिसाविना वास्तव्य करणाऱ्या १३ परदेशी नागरिकांना माऊण्ट लॅव्हिनिया येथून पोलिसांनी अटक केली