10 August 2020

News Flash

पीटीआय

सप्टेंबरमधील प्रमुख क्षेत्राची वाढ उंचावली

देशातील प्रमुख क्षेत्रात सप्टेंबरमध्ये ३.२ टक्के वाढ नोंदली गेली आहे.

अजयच्या ‘शिवाय’चे लवकरच मसुरीत चित्रीकरण सुरु!

‘शिवाय’ हा अजय देवगणचा महत्वाकांक्षी चित्रपट.

आगामी काळात पैशांची अफरातफर करणे कठीण- अरूण जेटली

आगामी काळात अवैध पद्धतीने पैशांची देवाणघेवाण करणे खूप जिकिरीचे होईल

‘बाजीराव मस्तानी’ची संधी निसटणे हे माझे दुर्दैव- सलमान खान

करिना आणि मी ‘बाजीराव मस्तानी’साठी फोटोशूटही केले होते.

कमी मानधन देणा-यांसोबत काम करु नका- सोनम कपूर

कमी मानधनाबाबत तक्रार करण्यापेक्षा स्त्रीयांनी अशा व्यक्तिंसोबत कामचं करु नये, असे सोनमने म्हटले.

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

या क्षेपणास्त्राने त्याचे लक्ष्य अचूक भेदले. यापूर्वी ९ एप्रिलला या क्षेपणास्त्राची चाचणी अपयशी झाली होती.

अपघातग्रस्त विमानाचे दोन्ही ब्लॅकबॉक्स ताब्यात

विमान पाडल्याचा दावा आयसिसने केला असला तरी अजून त्याची खातरजमा झालेली नाही.

बार्सिलोना, रिअलची आगेकूच

बार्सिलोना आणि रिअल माद्रिद संघांनी ला लिगा फुटबॉल स्पर्धेत सहज विजय मिळवत आगेकूच केली.

चौथ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रविवारी ५५ मतदारसंघांमध्ये सरासरी ५७.५९ टक्के मतदान झाले.

संघ बदनामीचे षड्यंत्र!

आरक्षणाच्या धोरणाचा फेरआढावा घेण्याची कोणतीही मागणी संघाने केलेली नाही.

हत्या, हल्ल्यांच्या निषेधार्थ बांगलादेशात निदर्शक रस्त्यांवर

गेल्या अडीच वर्षांत बांगलादेशातील ६ लेखक व ब्लॉगर्सची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

बिहारमध्ये चौथ्या टप्प्यात आज मतदान

बिहार विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी रविवारी ५५ जागांवर मतदान होणार आहे.

निरोपाची कसोटी खेळता न आल्याचे दु:ख कायम राहील – सेहवाग

सेहवागने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबाद येथे शेवटची कसोटी खेळली होती. ‘

विश्वनाथन आनंदचा धक्कादायक पराभव

चौथ्या फेरीत नेदरलँडचा ग्रँडमास्टर अनिश गिरीकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला.

सानिया-मार्टिना सुसाट

या जोडीला वर्षअखेरीस होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करण्याची सुवर्णसंधी आहे.

बांगलादेशात तीन ब्लॉगर्सवर प्राणघातक हल्ला

बांगलादेशात तीन ब्लॉगर्सवर आज प्राणघातक हल्ला करण्यात आला

सुवर्ण रोख्यांवर २.७५% व्याजदराने परतावा

बहुप्रतीक्षित सार्वभौम सुवर्ण रोख्यांवरील व्याजदराची अनिश्चितता अखेर शुक्रवारी संपुष्टात आली.

वाचाळ नेत्यांना वेसण घाला; अन्यथा विश्वासार्हता गमवाल!

मूडीज्ने यापूर्वी सडेतोड राजकीय भाष्य करून सत्ताधाऱ्यांचे कान पिळले आहेत.

विमान प्रवास महागणार

देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय तिकिटांवर २ टक्के कर लावण्याचे या धोरणात प्रस्तावित करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदी यांचा नितीशकुमारांना सवाल

बिहारी विरुद्ध बाहरी या नितीशकुमार यांच्या मुद्दय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कसुरींच्या पुस्तक प्रकाशनासाठी सुधींद्र कुलकर्णी पाकिस्तानात जाणार

शिवसेनेकडून तोंडाला काळे फासण्यात आलेले सुधींद्र कुलकर्णी पुढील आठवड्यात पाकिस्तानमध्ये जाणार आहेत.

चुकून भाजपचा बिहारमध्ये पराभव झाला तर पाकमध्ये फटाके वाजतील – अमित शहा

रक्सौल, सिवान, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारणमध्ये अमित शहा यांनी प्रचारसभा घेतल्या

‘बजरंगी भाईजान-२’मध्ये सलमान मोदींना मायदेशात परत आणणार- राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱयांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी सडकून टीका केली.

मला भारतात परतायचंय – छोटा राजन

छोटा राजन याला इंडोनेशियात अटक झाली असून, सध्या तो तेथील विशेष कमांडोंच्या सुरक्षा गराड्यात आहे

Just Now!
X