Mushroom Farming Business : अहिल्यानगर येथील धनंजय विखे पाटील या तरुण शेतकऱ्याने अवघ्या १०x१० च्या खोलीतून मशरूम शेतीची सुरुवात केली.…
राहुल पुंडे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘डेप्युटी कॉपी एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. त्यांना बिझनेस, कायदे, तंत्रज्ञान, सामाजिक, मनोरंजन आणि राजकीय विषयांवर लेखनाची विशेष आवड आहे. ‘वारी’ (व्हिडीओ), ‘कायद्याचं बोला’, ‘अॅडव्हेंचर ऑन व्हिल्स’ (महिला बायकर्स) या त्यांच्या लेख मालिका विशेष गाजल्या. अर्थविषयातील अवघड वाटणाऱ्या संकल्पना सोप्या भाषेत सांगण्यात त्यांचा हातखंडा आहे. ते भौतिकशास्त्राचे पदवीधर असून नाट्यशास्त्र या विषयात पदविकेचं शिक्षण घेतलं आहे. पुणे विद्यापीठातून ‘जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्याच्या श्री शिवाजी मराठा लॉ महाविद्यालयातून कायद्याचं शिक्षणही घेतलं आहे. २०१६ मध्ये हैदराबाद येथील ‘ई टीव्ही’ या चॅनेलमधून त्यांनी माध्यम क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर एबीपी माझा, न्यूज १८ लोकमत आणि लोकमत असा विविध माध्यमांसोबत काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. गेल्या ९ वर्षांपासून राहुल पुंडे डिजिटल मीडियामध्ये काम करत आहेत.