18 August 2019

News Flash

रजनी परांजपे

शिक्षण सर्वासाठी : वस्ती शिक्षणाच्या बिकटवाटा

एखादा वर्ग अचानक बंद होणे ही आमच्यासाठी नवी गोष्ट नाही. अशा वेळेला बहुधा तिथली वस्तीच उठून गेलेली असते

शिक्षण सर्वासाठी : पालकांना शिकवताना..

पालकांना वारंवार शाळेत जाण्याची, तेथील शिक्षकांशी बोलण्याची सवय करून द्यावी लागते.

शिक्षण सर्वासाठी : पालकांचे सक्षमीकरण

आपण आपल्या घरातच बघितले तरी मूल शिकावे म्हणून आपण किती प्रकारे प्रयत्न करतो हे आपल्या लक्षात येईल.

शिक्षण सर्वासाठी : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव?

मागील दोन लेखात ऊसतोडणी कामगारांच्या मुलांबरोबर काम करताना आम्हाला आलेल्या अनुभवांविषयी समजून घेतलं.

शिक्षण सर्वासाठी : उडदामाजी काळे-गोरे

‘शिक्षण हक्क कायदा’ लागू होण्यापूर्वी ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी कारखान्याच्या परिसरात काही स्वयंसेवी संस्था ‘साखरशाळा’ चालवत

शिक्षण सर्वासाठी : स्थलांतरित मुलांच्या शिक्षणव्यथा

शिक्षण ‘सक्तीचे’ झाल्यानंतर सर्व मुलांना शाळेत आणण्याच्या मोहिमा दर वर्षी आखल्या जातात.

शर्यत अडथळ्यांची

शिक्षण सर्वासाठी

थोडा हैं थोडे की जरुरत हैं

शिक्षण सर्वासाठी

केल्याने होत आहे रे

शिक्षण सर्वासाठी

शिक्षण त्यांच्यासाठी नाहीच

शिक्षण सर्वासाठी

त्यांच्या शिक्षणाचे काय?

शिक्षण सर्वासाठी

दातृत्वाच्या समाधानाचा ढेकर?

शिक्षण सर्वासाठी

बी पेरले..  रुजले..

शिक्षण सर्वासाठी

अडाणीपणा की मजबुरी?

शिक्षण सर्वासाठी

सर्वासाठी शिक्षण शक्य ?

शिक्षण सर्वासाठी