05 July 2020

News Flash

रत्नाकर पवार

‘नारायण हृदयालया’ला भांडवली बाजाराचे वेध!

भागविक्रीतून त्यांचे १३ टक्के भागभांडवल सौम्य होणार आहे.

राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण स्थापणार

वन्यजीव व्यवस्थापन व संरक्षण ही एक संवेदनशील बाब आहे.

‘अणे’वारीसाठी इतिहासाचा विपर्यास

विदर्भाची ‘अणे’वारी’ हे संपादकीय (८ डिसेंबर) इतिहासाचा विपर्यास करणारे आहे

होंडाकडून ९०,२१० वाहने माघारी

इंधन नळी बदलून देण्यासाठी होंडाने वाहन माघार योजना सादर केली आहे.

मेळघाटातील वाघशिकाऱ्यांना सक्तमजुरी

वनखात्याच्या इतिहासात प्रथमच सीडीआर आणि ध्वनीचित्रफितीला न्यायालयाने पुरावा म्हणून ग्राह्य धरले.

‘हृदयेश फेस्टिव्हल’मध्ये आजपासून दिग्गजांचा ‘महाउत्सव’

रसिकप्रिय कलाकारांच्या सहभागाची परंपरा असलेल्या ‘हृदयेश’ या महोत्सवाचे यंदाचे सव्विसावे वर्ष आहे.

शिक्षक प्रशिक्षणाला गेल्याने पालिका शाळा ओस!

पालिकेची शाळा शनिवारी अर्धा दिवस असते

डिजिटल पद्धतींचा अंगीकार करणाऱ्या नवउद्यमींनाच ग्राहक पाठबळ

नवीन ज्ञानाधारित ग्राहकवर्गाची उद्योग-व्यवसाय क्षेत्राला पसंतीक्रम येत्या काळात व्यापार जगताला ध्यानात घेणे भाग ठरेल.

रिक्षाचालकाचा मुलगा तेंडुलकरचा पाहुणा!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी त्याच्या फलंदाजीचे गारूड आजही क्रिकेटजगतावर कायम आहे.

..त्यांच्यासाठी नदालभेटीचा योग

हैदराबादजवळच्या अनंतपूर गावात १९६९पासून ‘रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ ही सामाजिक संस्था कार्यरत आहे.

‘नालेसफाई घोटाळ्यातील दोषींची गय नाही’

नालेसफाई घोटाळ्यात अडकलेले अधिकारी वा कंत्राटदारांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही.

ताबा मिळण्याची हमी नसताना दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

तब्बल ७ मालमत्तांसाठी हा लिलाव आयोजित करण्यात आला होता.

कृष्णेचे पाणी महाराष्ट्राला मिळण्याचा मार्ग मोकळा

नवीन राज्याच्या निर्मितीमुळे कृष्णा खोऱ्यातील पाण्याचे फेरवाटप करावे

‘बाजीराव-मस्तानी’वर बंदीची मागणी

श्रीमंत बाजीराव मस्तानी चित्रपटात विपर्यस्त इतिहास मांडला आहे.

शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी सोहळा आज

शरद पवार यांचा ७५ वा वाढदिवस अत्यंत दिमाखदार सोहळ्यात दिल्लीतील विज्ञान भवनात गुरुवारी संपन्न होईल.

सलमान निर्दोष सुटणार?

रवींद्र पाटील याने सर्वप्रथम तक्रार नोंदवताना सलमान नशेत होता आणि गाडी चालवत होता

पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

यंदाचा उत्कृष्ट पुस्तकासाठी दिला जाणारा ‘जयहिंद प्रकाशन पुरस्कार’ गिरीश कुबेर लिखित ‘टाटायन’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे.

मुंबईचा पाणीपुरवठा, मलनि:स्सारण व्यवस्था बळकट करणार

मुंबईतील पायाभूत सेवा-सुविधांवर ताण निवारण्यासाठी केंद्र सरकारने ‘अमृत’ योजना आखली आहे.

हार्बर, ट्रान्सहार्बर फेऱ्यांत वाढ?

त्यात काही किरकोळ फेरफार करून ते मान्य होईल, असा विश्वास रेल्वे अधिकारी व्यक्त करीत आहेत.

दिवाळी, नवरात्र म्हणे शांतच!

यंदा ध्वनिप्रदूषण न झाल्याचा सरकारचा दावा उच्च न्यायालयाने फटकारले

रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू

रेल्वेमार्गावर दरवर्षी होणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक अपघातांपैकी जवळपास ५० टक्के अपघाती मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना होतात.

..आणि लोकल अचानक सुरू झाली!

‘प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर आलेली लोकल रात्री सव्वादोनच्या सुमारास बाहेर काढून मी मोटरमन केबिनमधून खाली उतरलो

राष्ट्रवादीच्या तिरक्या चालीने आघाडीत बिघाडी!

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली

Just Now!
X