या गुन्ह्य़ात वापरलेली इंडिका गाडी उबर कंपनीची टॅक्सी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या गुन्ह्य़ात वापरलेली इंडिका गाडी उबर कंपनीची टॅक्सी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा
पुरस्कारवापसी ही एक बेजबाबदार आणि निष्क्रिय प्रतिक्रिया आहे.
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हा शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे
शुक्रवारी न्यायालयाने चौधरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
याप्रकरणी वनविभागाने गजेंद्र महादेव आटपाडकर, अजय शिंदे, प्रथमेश शिंदे व सुरेश देवरे यांना अटक केली आहे.
वाढत्या महागाईला रोखण्यात राज्यसरकार आणि केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर पाच महिन्यांपूर्वी सुरू केलेली मडगाव-रत्नागिरी रेल्वे रिकामी धावत आहे
पोलिसांच्या खबऱ्यांकडून चंद्रभान सानपची माहिती मिळाली आणि या प्रकरणाची उकल झाली.
लक्ष्मण व्यंगचित्रकार म्हणून थोर होतेच आणि आपल्या कलेबद्दल सजगही होते.
त्यानंतर वाहक सुनील पाटील याच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.