06 August 2020

News Flash

रत्नाकर पवार

बजरंगचे कांस्यपदक हुकले

भारताचा उदयोन्मुख मल्ल बजरंगला जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाच्या उंबरठय़ावरून परतावे लागले.

श्रीनिवासनबाबत स्पष्टीकरणासाठी बीसीसीआय सर्वोच्च न्यायालयात

कोलकाता येथे २८ ऑगस्टला बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक बोलावण्यात आली होती.

हरिकृष्ण, सेतुरामन यांची सलामी

भारताच्या पी. हरिकृष्ण व एस. पी. सेतुरामन यांनी जागतिक चषक बुद्धिबळ स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली.

लष्कर-ए-तोयबाचा कडवा दहशतवादी चकमकीत ठार

या परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर गोळाबार सुरू केला.

भारतीय महिलांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात

उत्कंठापूर्ण झालेल्या या लढतीत पूर्ण वेळेनंतर २-२ अशी बरोबरी झाली होती.

रणजीसाठी दिल्लीचे तीन संभाव्य संघ

अशोक शर्मा (संचालक) यांनीही आणखी एक यादी जाहीर करून नवा पेच निर्माण केला.

उत्सव मंगल व्हावा!

हळुहळू त्यातील सत्व गेले आणि कर्मकांडांची फोलपटे उरली. त्यातून अनेक उत्सवांना बाजारू स्वरूप प्राप्त झाले.

‘एक गाव एक गणपती’ला गरज लोकचळवळीची

महाराष्ट्रात घरगुती, सार्वजनिक गणपतींबरोबरच ‘एक गाव एक गणपती’च्या संख्येतही झपाटय़ाने वाढ होताना दिसते.

वेद शास्त्रपुराणोक्तंपूजनंकरिष्ये . . .

अशा वेळी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी एक संघटित आखणी करणे आवश्यक असते.

प्रदूषणाविरोधातील आवाज मंद!

त्यावरून या आवाजाची आणि त्याच्या त्रासाची कल्पना येऊ शकते.

देव नदी प्रकल्प – मूलगामी ग्राम्य विकास

सिन्नर हा तसा दुष्काळी तालुका समजला जातो. पावसाचे दुíभक्ष तर पाचवीलाच पूजलेले.

गच्चीतून वाहून जाणाऱ्या पाण्याचा बहुउपयोगी प्रयोग

सलग दीड ते दोन महिने अंतर्धान पावलेल्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

सरकार पैसे देऊ शकते, पाणी नाही!

हवामान बदलाच्या महासंकटाच्या तावडीत असूनही आपले वर्तन काही बदलत नाही .

सिंगापूरमध्ये सत्ताधारी पक्षाचा दणदणीत विजय

विरोधी पक्षाचे या वेळी पूर्वीपेक्षा बरे आव्हान असूनही जनतेने त्यांनाच विजयी केले आहे.

उद्योगगाडय़ाला वाढीची गती!

जुलै २०१५ मध्ये हा दर ४.२ टक्के राहिला आहे.

पाचशेच्या नोटांनाच भाव!

अर्थव्यवस्थेतील रोखीतील चलनात ५०० रुपयांच्या नोटेचे प्रमाण जवळपास निम्मे आहे.

सत्यम घोटाळेबाजांबाबत बाजारही सजग!

कंपन्यांना व्यवहारांवर बंदीचे पालन केले जावे, असे कळविले आहे.

उद्योगांची प्रकल्प गुंतवणूक २७ टक्क्य़ांनी रोडावली

गेल्या सलग चार वर्षांत खासगी क्षेत्रातून भांडवली गुंतवणूक निरंतर रोडावत आली

जिओनीचेही ‘मेक इन इंडिया!’

दोन्ही ठिकाणांहून पूर्ण क्षमतेने उत्पादन झाल्यास दरमहा एकूण १.२ लाख मोबाइल फोनची निर्मिती होईल.

श्रीमती राज्ञी तू त्यांची..

राणी एलिझाबेथ यांच्या कारकीर्दीत लोकविन्मुख राजवाडा काही अंशी लोकाभिमुख झाला.

तरुणीवर सामूहिक बलात्कार

सुरतहून वांद्रे स्थानकात उतरलेल्या एका २० वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

दप्तरांच्या ओझ्याची जबाबदारी शाळांचीच!

नेमकी कधीपासून करणार, असा सवालप्रत्येक सुनावणीच्या वेळी न्यायालयाकडून राज्य सरकारला केला जात होता.

बिघडलेली दिनचर्या सुधारणे महत्त्वाचे!

शुक्रवारी माधवबाग प्रस्तुत ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ उपक्रमात झालेल्या परिसंवादात वैद्यांनी दिला.

बँकांमध्ये आजपासून सुटीचा शनिवार!

बँक कर्मचाऱ्यांना महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी देण्याची अंमलबजावणी शनिवार, १३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

Just Now!
X