20 September 2019

News Flash

रत्नाकर पवार

यांचेही तसेच!

नागपूरचे हिवाळी अधिवेशन तीन किंवा चार आठवडे चालले पाहिजे

शिक्षणाचा खर्चीक कारभार

दर वर्षी ज्या ज्या कारणासाठी खर्च करणे अपेक्षित असते, तो झाला नाही

मुंबईचा कर्नाटकवर डावाने विजय

मुंबईने १९-वर्षांखालील कुचबिहार करंडक स्पर्धेत कर्नाटवर एक डाव आणि १२२ धावांनी मात केली.

सदिच्छेपोटी राहुल यांच्या चपला हाती!

पुराचे पाणी साचलेल्या रस्त्यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जाणे सुलभ व्हावे या सदिच्छेने त्यांची चप्पल हाती घेतली

पुढील वर्षीपासून प्रो कबड्डी लीगचा हंगाम वर्षांतून दोनदा बहरणार

पुढील वर्षीपासून स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगचा हंगाम वर्षांतून दोनदा बहरणार आहे.

‘काँग्रेसचे वर्तन लोकशाहीविरोधी’

सभागृहात ५०० खासदारांना कामकाज व्हावे असे वाटते.

अर्ध्यावरती डाव मोडला.. अघोरी एक कहाणी!

सततच्या खटक्यांमुळे वैवाहिक जीवन घटस्फोटापर्यंत पोहोचले होतेच

दामूनगर आगग्रस्तांनी तुटपुंजी मदत नाकारली

‘आगीत आमचे सर्व काही भस्मसात झाले आहे.

आठ महिन्यांत नवीन २७ लाख गुंतवणूकदारांची भर

दीड-दोन वर्षांपूर्वीपर्यंत गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडात ‘सिप’ सुरू करा असे सांगावे लागत होते.

प्रसिद्ध लेखक, रंगकर्मी मुरलीधर खैरनार यांचे निधन

या शिष्यवृत्तीचा वापर करत त्यांनी लिहिलेल्या ‘शोध’ या कादंबरीचे जुलैमध्ये प्रकाशन झाले.

arrest

गुंतवणूक घोटाळ्यातील ‘साईप्रसाद’च्या अध्यक्षाला अटक

साईप्रसाद फुड्स लिमिटेड’ या कंपन्यांविरोधात सेबीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

बीजिंगमधील मिसेस वर्ल्ड स्पर्धेत डॉ. ईलाक्षी मोरे-गुप्ता उपविजेती

गेल्या २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा बीजिंगमध्ये झाली

अवैध उपसा करणाऱ्या रेती माफियांवर कारवाई

अचानक झालेल्या या कारवाईने रेती माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला.

प्रारंभीच लाल सिग्नल

ही बैठक पुढे चालू ठेवण्यात काहीच अर्थ नाही, असे सांगत सोमय्या बैठकीतून बाहेर पडले.

किडनी तस्करीप्रकरणी सूत्रधारास अटक

शिवाजी कोळीने गवळीला यवतमाळ येथील डॉ. मंगला आणि डॉ. सुहास श्रोत्री दाम्पत्याकडे आणले.

मोफत ऑनलाइन शिक्षणाची कवाडे खुली

रतन टाटा यांनी सांगितले की, मुलांना मोफत ऑनलाइन शिक्षण देण्याचा हा नवाच उपक्रम आहे.

Independence Vidarbha,स्वतंत्र विदर्भ

स्वतंत्र विदर्भाशिवाय विकास अशक्य

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच स्वतंत्र विदर्भाची मागणी महाधिवक्ता पदावरील व्यक्तीने केल्याने खळबळ उडाली

Action,school buses, students safety

शाळा सहलींना दलालांचा विळखा! रिसॉर्ट, मनोरंजन पार्काकडे वाढता कल

अशा सहलींचे ‘पॅकेज’ देणाऱ्या दलालांचाही या क्षेत्रात सुळसुळाट झाल्याने शैक्षणिक सहलींचा मूळ हेतूच नष्ट होऊ लागल्याचे चित्र आहे.

पॅरिसचे हवाभान, फ्रेंच जीवनभाष्ये..

से न नदीच्या काठावर वसलेली पॅरिसनगरी म्हणजे दोन हजार वर्षांचा चालताबोलता इतिहास आहे.

तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे..!

दादर स्थानकात उतरल्यापासून जथ्थ्याजथ्थ्याने एका ओढीने चैत्यभूमीकडे जाणारा भीमसैनिकांचा अफाट महासागर.

धोरणांचा घाटरस्ता

कठोर धोरण टाळणे हा उपाय नसून रोग आहे

स्वागतार्ह आणि अनुकरणीय

मुलींच्या शरीरधर्माबाबत मुंबईतच सुरू असलेली ‘राइट टू पी’ ही चळवळही अशीच महत्त्वाची मानायला हवी.

संकेत भोंडवे

प्रगतीची ही असमानता दूर केली तर आपला देश मागे राहण्याचे काहीच कारण नाही.

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi, International Crisis Group Karachi anti india activity terrorism jammu and kashmir

इस्लाम खतरे में है..

१९८३ साली लेबनॉनमध्येच बरुत येथे अमेरिकेच्या दूतावासावर दहशतवादी हल्ला झाला.