06 August 2020

News Flash

रत्नाकर पवार

ट्रकचालकांसाठी १०० वैद्यक चिकित्सालयांचा श्रीराम समूहाचा संकल्प

देशभरात अशी १०० चिकित्सालये आणि संलग्न मोबाइल व्हॅन्स सुरू करण्याचा श्रीराम समूहाचा संकल्प आहे.

चिनी पत्रकारांच्या पोटात गोळा!

चीनमध्ये गेल्या आठवडय़ात एका वेगळ्याच घटनेत एका यंत्रमानव म्हणजे रोबोटने लिहिलेली बातमी प्रसिद्ध झाली आहे.

चित्रपटगृहांनी पेयजल नि:शुल्क पुरवावे

पिण्याचे पाणी ही मूलभूत गरज असून प्रत्येकाची ते ‘अवाच्यासव्वा’ दरात विकत घेण्याची क्षमता असेलच असे नाही

काश्मिरात गोमांसविक्री बंदीविरोधी निदर्शनांत पाकिस्तानी व इसिसचे झेंडे

काही निदर्शकांनी या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर दगडफेक केली

सायनमध्ये टोळीयुद्धात गुंड ठार

जैस्वाल याच्यावर त्याचा प्रतिस्पर्धी गुंड दिनेश उर्फ सन्नी शर्मा याने जवळून चार गोळ्या घातल्याचा संशय आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात केंद्र, राज्य सरकार, एनआयएला नोटीस

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील सरकारी वकील रोहिणी सालियन यांच्यावर सरकारने दडपण आणले

राजस्थान, गुजरात, छत्तीसगडमध्येही मांस विक्रीवर बंदी

आता राजस्थान व छत्तीसगड या भाजपची सत्ता असलेल्या राज्यात वेगवेगळ्या काळासाठी मांस विक्रीला बंद घातली आहे.

इसिसशी संबंधित महिलेला हैदराबादमध्ये अटक

अफशा जबीन ऊर्फ निकी जोसेफ असे तिचे नाव असून ती हैदराबादची आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सराव सामना आता पालमला

तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना २ ऑक्टोबरला धरमशाला येथे होणार आहे.

भारतीय युवा फुटबॉलपटूंसाठी जर्मनीत खेळण्याची संधी -अ‍ॅडम

१७ वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे.

‘व्यापम घोटाळ्यातील सर्वच प्रकरणांचा तपास हाती घ्या’

प्रकरणाची सद्य:स्थिती काहीही असेल, तरी तुम्हाला (सीबीआय) सर्व प्रकरणे हाती घ्यावी लागतील

ठाण्यात नवी बांधकामे, तरणतलावांना पाणीबंदी

या कपातीचा मोठा फटका ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह जिल्ह्य़ातील प्रमुख महापालिकांना बसण्याची शक्यता आहे.

राजस्थानच्या क्रिकेटपटूंना स्थानिक क्रिकेटचे दरवाजे खुले

राजस्थान क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी खेळाडूंना स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा केला.

तेव्हा ही अभिव्यक्तीची तळमळ कोठे गेली होती?

‘अभिव्यक्तीला आश्वस्त कसे करणार?’ हे पत्र (लोकमानस, ११ सप्टेंबर) वाचले.

गणराय येता घरा!

कोकणातला सर्वात मोठा उत्सव चतुर्थीचा. प्रत्येकाच्या घरी गणपती.

नकोत नुसत्या भिंती : पर्यावरणस्नेही गणेशोत्सव

घरोघरी जिथे मूर्ती आणल्या जातात त्यात देखील कालमानाप्रमाणे बदल होणे गरजेचे आहे.

सांगड बँकिंग आणि समाजसेवेची!

सिद्धार्थ महाविद्यालयातलं व्याख्यातापद सोडून बँकेत शिरकाव.

घराच्या संरक्षणासाठी गृहविमा

गृहविमा सामान्यत: एका पॅकेजच्या स्वरूपात उपलब्ध होतो.

प्रतिमा लवचीकता

प्रतिमांची लवचीकता आपला अनुभव पोहोचवण्याकरिता मदत करतात.

डॉ. प्रीथिका कुमार

शिक्षण क्षेत्रात आता पूर्वीची गुरुकुल पद्धत तर राहिलेली नाही

बंगळुरूमध्ये भाजपला बहुमत मिळूनही महापौर काँग्रेसचा

शेजारील कर्नाटकसह देशातील काही राज्यांमध्ये स्थानिक खासदार वा आमदारांना महापौराच्या निवडणुकीत मतदान करता येते.

सागरी साहसाची साद्यंत कथा..

कमांडर दिलीप दोंदे यांनी ‘म्हादेई’ या शिडाच्या नौकेतून सागरी जगप्रदक्षिणा केली

बुकबातमी

‘बुकबातमी’ हे सदर कधीकधी प्रकटतं, आणि तेही नव्या पुस्तकाबद्दल, लेखकाबद्दल सांगण्यासारखं काही असेल तरच.

मुराकामीचा विदेशीवाद!

पुढल्या काळातल्या मुराकामींच्या महत्तेची बीजं तिथं सापडतात.

Just Now!
X