13 August 2020

News Flash

रत्नाकर पवार

हॅलेप, पेन्नेट्टा उपांत्य फेरीत

हॅलेप आणि पेन्नेट्टा यांनी अनुक्रमे व्हिक्टोरिया अझारेंका आणि पेट्रा क्विटोव्हा या दिग्गजांना माघारी धाडले.

ठाण्यात ४० टक्के पाणी कपात?

मुंबई-ठाणे आणि नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.

मर्सरायिझगिहतत

पूर्वापार वापरात असलेली ही प्रक्रिया सुती कापडाच्या प्रक्रियेतील महत्त्वाची प्रक्रिया आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

गुढी

दादा म्हणाले पण ज्ञानेंद्रच्या चेहऱ्यावरील भाव पाहून लगेच हसत उद्गारले..

पाऊस कधीचा नडतो..

रॉयटर्स ही अर्थविषयक वृत्तांकन करणारी जगातील एक अव्वल वृत्तसंस्था.

लिव्हॅन्ट -सीरियातील निर्णायक लढा श्रीकांत परांजपे

सीरिया तर जळतो आहेच, पण आसपासच्या प्रदेशातले सत्तासंतुलन यामुळे बदलत चालले आहे.

सौदी आड आणि नेपाळी विहीर

एक सौदी नागरिक. भारतात, गुडगावमध्ये दोन नेपाळी महिलांना आपल्या आलिशान घरात कोंडून ठेवतो.

शेतकऱ्यांच्या दुखावर धूळपेरणी!

शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव जोवर मिळत नाही तोवर त्याचे दुष्टचक्र संपूच शकत नाही

जे. मंजुला

संरक्षण दलातील संदेशवहन यंत्रणा अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यात ज्यांनी मोठा हातभार लावला त्या काही भारतीय वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे जे. मंजुला.

अर्धा ते १ टक्का व्याजदर कपातीची हीच ‘सुयोग्य वेळ’ : पानगढिया

एकच तिमाही सरली असून आणखी तीन तिमाहींमधील कामगिरी पाहिली जायची आहे, अशी त्यांनी पुस्ती जोडली.

 सत्यम घोटाळा: १८०० कोटी फेडण्याचा आदेश

तब्बल १४ वर्षे बाजारातून जमविलेल्या या रकमेमध्ये घोटाळा उघडकीस आला त्या ७ जानेवारी २००९ तारखेपासून व्याजाचाही समावेश आहे.

अ‍ॅम्टेक-कास्टेक्सच्या समभागांत भाव-लबाडी

बँका, म्युच्युअल फंड आणि पतमानांकन संस्थांची यात भूमिका तपासली जाणार आहे.

उत्तर प्रदेशात ३३,००० कोटींच्या गुंतवणुकीचे मुंबईतून करार!

उत्तर प्रदेश राज्य शासनाच्या वतीने गुरुवारी एकदिवसीय गुंतवणूक परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती.

बाजारात पुन्हा ‘चिनी चिंते’चा फेर पण ‘सेन्सेक्स’ मोठय़ा घसरणीतून सावरला

गेल्या सलग दोन दिवसांतील तेजीपासून माघार घेत सेन्सेक्सने गुरुवारी जवळपास शतकी निर्देशांक घसरण नोंदविली.

वाहन उद्योगापुढे सणांचे सोने करण्याचे आव्हान!

सणांचा हंगाम सुरू झाला असताना भारतीय वाहन बाजारपेठेने मात्र सरलेले ऑगस्टमध्ये यथातथाच कामगिरी केली आहे.

जगभरातील चहा-कॉफी उत्पादक-पुरवठादारांचा मुंबईत मेळा

सेन्टिनल एक्झिबिशन्स एशिया कडून आयोजित हा आंतरराष्ट्रीय मेळा गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन संकुलात होत आहे.

बॉक्सिंगमध्ये गौरव अंतिम फेरीत

भारताचे आव्हान कायम राखताना वेलावन सेंथीलकुमार व हर्षित जवांदा यांनी स्क्वॉशमध्ये आगेकूच राखली.

मुंबई वगळता राज्यात पावसाचा जोर

मुंबई आणि उपनगरांमध्ये बुधवारी दिवसभर ढगांची गर्दी होती

उपमहापौर, आयुक्तांना राष्ट्रवादीकडून बोंबील भेट

पालिकेच्या मंडयांमध्ये मांसविक्रीस बंदी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

तपास यंत्रणांचे अपयश म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न

डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या मारेकरूंचा शोध लावण्यासाठी आतापर्यंत नेमके काय केले

मुख्याध्यापकांच्या संदर्भातील ४२० कलम वगळले

अनेक मुख्याध्यापकांच्या संघटनेने आक्षेप घेतला होता. त्याला प्रतिसाद देत सरकारने हे कलम वगळले आहे.

प्राध्यापकांना वेतन न देणाऱ्या खासगी महाविद्यालयांना चाप लावा

मुक्ताने संचालकांना पत्र लिहून पुन्हा एकदा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

शिक्षण विभागाकडून गणेशोत्सवात चाचण्यांचे आयोजन

राज्यातील शाळांमध्ये १४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पायाभूत चाचण्या घेण्याचे नियोजन शिक्षण विभाग करत आहे.

राणीपदाचा दिमाख, अन् एक गूढ जीवन

टनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर्वाधिक काळ सम्राज्ञी राहण्याचा विक्रम केला आहे.

Just Now!
X