02 July 2020

News Flash

रत्नाकर पवार

तयार कपडय़ाची धुलाई आणि ब्लीचिंग

आपण कापडाचे ब्लीचिंग कसे करतात ते समजून घेतले आहेच.

पाखरं आणि शेत

योगेंद्रच्या मुखातून उत्स्फूर्त ‘वा!’ निघाला होताच, हृदयेंद्रचा चेहराही उजळला होता.

सहमती ‘सक्ती’ने होत नाही!

गुजरातमध्ये मतदानसक्तीचा कायदा झाला खरा, पण अधिसूचना निघून महिनाही होत नाही

फडणविशी फरफट

गेल्या आठवडाभरातील फडणवीस सरकारचे आणि सत्ताधारी पक्षाचे वर्तन हे त्याविषयी निश्चिंत व्हावे असे आश्वासक नाही.

पोलिसांकरवी उत्सव साजरा करून घेतला

ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची मर्यादा राखण्याचे आदेशही पायदळी तुडवले गेले.

दहीहंडीवरून शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू

दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सुरुवातीपासून मतपेटीवर डोळा ठेवून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण शिजू लागले होते

रेशीम उद्योग विकास योजना आता राज्यात राबविणार

३ सप्टेबरला काढण्यात आलेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

धडाकेबाज! फेडरर व मरे यांचा शानदार विजय

महिलांमध्ये कॅनडाची सौंदर्यवती खेळाडू ईगेनी बुचर्डच्या डोक्याला दुखापत झाली.

पोलिसास शिवीगाळ केल्याचा भाजप आमदारावर गुन्हा

भारतीय जनता पक्षाचे आमदार नारायण कुचे यांच्यावर अपशब्द वापरून जाणीवपूर्वक अपमानित केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समान राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रणाचा विहिंपच्या संत संमेलनात ठराव

देशाच्या आर्थिक आणि शिक्षण व्यवस्थेत त्रुटी असून त्यात तातडीने बदल करणे आवश्यक आहे.

रुग्णवाहिकेला वाट न मिळाल्याने ठाण्यात महिला पोलिसावर हल्ला

या वेळी त्याने महिला पोलिसाला शिवीगाळही केली

प्रस्तावित रासायनिक क्षेत्राला कोकणात वाढता विरोध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात रासायनिक क्षेत्र विकसित करण्याची घोषणा केली आहे.

ना निकष ठरले ना पाठपुरावा; आमदारांकडून नावेही नाहीत!

आदर्श संसद योजनेच्या धर्तीवर राज्यात सर्वत्र आदर्श आमदार गाव योजना सुरू करण्यात आली ती मुळात एका पत्रावर.

शेषरावांचा चष्मा

महाराष्ट्रातील मोजक्याच विचारवंतांमध्ये अग्रस्थानी नाव घ्यावे

हॅमिल्टन चालिसा!

लुइस हॅमिल्टनने इटालियन ग्रां. प्री. शर्यत जिंकून विश्वविजेतेपदाकडे आगेकूचकरताना ५३ गुणांची आघाडी घेतली.

नियमांचे थर कोसळले!

२० फुटांपेक्षा अधिक उंच दहीहंडी फोडून न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली केली.

बारा अभियांत्रिकी महाविद्यालयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद

या प्रकरणी कोणत्याही परिस्थितीत एआयसीटीईच्या निकषांचे पालन झालेच पाहिजे.

अपुरी झोप सर्दीला कारणीभूत

‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आरोग्य लाभे’ असे म्हणतात.

गांधी हत्येत हात असल्याचा सावरकरांवरील कलंक दूर करा

प्रा. मोरे म्हणाले, गांधी हत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली होती.

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर चार महिने बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून सलग चार महिने बलात्कार घडल्याची घटना उघडकीस आली आहे.

..मग ‘परिवारे’ काय केले?

राजसत्तेवर व्यवस्थेच्या बाहेर राहून अंकुश ठेवणे भारतीय संस्कृतीस नवे नाही.

प्रेषितावरील चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

मोहम्मद : मेसेंजर ऑफ गॉड’ हा ताजा चित्रपट ईश्वरनिंदा करणारा असल्यामुळे त्याच्यावर बंदी घालावी.

आरोग्याच्या समस्यांवर चर्चा, परिसंवादातून उपाय

ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे ११ व १२ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे

अपयश झाकण्यासाठीच कॉंग्रेस-राष्ट्रवादी लक्ष्य

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला लक्ष्य केल्याचे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे.

Just Now!
X