12 July 2020

News Flash

रत्नाकर पवार

विश्व साहित्य संमेलनाचे दोन दिवस दोन पक्षांचे!

संमेलनासाठी २५ लाख रुपयांची देणगी देणारे खासदार राहुल शेवाळे स्वागताध्यक्ष झाले.

गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. कल्याणकर

या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांचा कार्यकाळ ५ मार्च, २०१४ला संपला.

सेट परीक्षेत माध्यम निवडीचा घोळ

‘स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट’ (सेट) ही प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठीची पात्रता परीक्षा पुणे विद्यापीठातर्फे घेतली जाते.

व्हिवा लाउंजमध्ये उद्या आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरशी गप्पा

निमित्त आहे लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या २७ व्या पर्वाचे.

पिंपरी भाजी मंडईत ४०० किलो कांद्याची चोरी

नेहमी मंडईत भुरटय़ा चोऱ्या होणाऱ्या मंडईत ४०० किलो कांदे चोरीला गेले.

नवरात्रात नवदुर्गेचा जागर, अभ्युदय बँकेच्या साह्य़ाने ‘लोकसत्ता’चा उपक्रम

अभ्युदय बँक हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

पाच दिवसांच्या आठवडय़ासाठी वेगाने हालचाली

राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत शासन स्तरावर वेगाने हालचाली सुरू आहेत.

दुष्काळग्रस्तांच्या दहीहंडीला मनाई

मात्र कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याच्या भीतीने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नाही.

नियमांच्या उल्लंघनाचे थरावर थर

महापालिकेवर स्वतंत्रपणे सत्ता काबीज करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजप, शिवसेनेमध्ये तर रस्त्यावर दहीहंडय़ा बांधण्यात चुरस लागली होती.

शीनाचा मृतदेह ठेवलेल्या वरळीतील गॅरेजची पाहणी

ज्या गॅरेजमध्ये शीनाचा मृतदेह असलेली गाडी ठेवली होती ती जागा इंद्राणीने पोलिसांना दाखवली.

तीन वर्षांत हजार मृतदेह विनाओळख! मुंबई पोलिसांचे अपयश

शीना प्रकरणात हायप्रोफाइल टीप मिळाल्यामुळे सारी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली

वातानुकूलित लोकल जानेवारीत?

वातानुकूलित लोकल पुढील वर्षी जानेवारीत पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुदतीआधी निवृत्त झालेल्यांनाही एक पद, एक निवृत्तिवेतन

एक पद, एक निवृत्तिवेतन योजनेसाठी निवृत्त सैनिकांनी आंदोलन छेडले होते.

सानिया, बोपण्णा उपउपांत्यपूर्व फेरीत

भारत-स्वित्र्झलडच्या जोडीगोळीने १८ बिनतोड सव्‍‌र्हिस केल्या.

इंग्लंडचा युरोप्रवेश

वॉन रुनीने या सामन्यात कारकीर्दीतला ४९वा गोल नोंदवला.

ब्राझीलचा कोस्टा रिकावर विजय

पाच बचावपटू मैदानात उतरवूनही कोस्टा रिकाला ब्राझीलचे आक्रमण थोपविण्यात अपयश आले.

शेन वॉटसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळावर वॉटसनने आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

बीसीसीआयची मनधरणी करणे थांबवा – मियाँदाद

भारत-पाकिस्तान यांच्या द्विराष्ट्रीय क्रिकेट मालिका पुन्हा सुरू व्हाव्यात

युवा बॉक्सिंगपटूंनी आशा उंचावल्या! , आठवडय़ाची मुलाखत ‘जय कवळी’

बँकॉक येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पध्रेत भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

अमेरिकेत ‘इसिस प्रूफ’ रायफलची निर्मिती

अमेरिकेतील एका बंदूक निर्मात्याने ‘इसिस प्रूफ’ रायफलची रचना केली आहे

भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण निकाली काढण्यास आठ वर्षे लागतात

एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण असेल

पाच नक्षलवादी पोलिसांच्या ताब्यात

नक्षलवाद्यांच्या गटाने स्थानिक पोलिसांच्या तुकडीवर हल्ला केला.

बीएसएफ-पाकिस्तान रेंजर्सदरम्यान महासंचालकस्तरीय चर्चा ९ पासून

सिंधचे महासंचालक शिष्टमंडळात नसणार आहेत.

भारतातील मुस्लिमांची इसिस, अल कायदाविरोधी मोहीम

दहशतवादी विचारसरणीपासून तरुणांना परावृत्त करण्याचाही आमचा प्रयत्न आहे.

Just Now!
X