मुंबईमधील नद्यांच्या किनाऱ्यालगत पूर नियंत्रण रेषा आगामी ‘विकास आराखडय़ा’त निश्चित करण्यात आलेली नाही.
मुंबईमधील नद्यांच्या किनाऱ्यालगत पूर नियंत्रण रेषा आगामी ‘विकास आराखडय़ा’त निश्चित करण्यात आलेली नाही.
कोकण रेल्वे तंत्रज्ञांच्या अथक प्रयत्नांनंतर महिलेची सुखरूप सुटका झाली
परिसरातील काही घरांच्या काचाही फुटल्या, तर अन्य एका रुग्णवाहिकेला आग लागली.
या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.
यापुढे अन्य वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या चालकांचे परवानेही तीन महिन्यांसाठी निलंबित होणार आहेत.
गाडी चालक असलेल्या युवकाशी असलेल्या प्रेम संबंधांत अडसर ठरल्यामुळेच आईनेच मुलाचा काटा काढल्याचे उघड झाले
सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली
काँग्रेसने माहिती अधिकारात सरकारकडून स्मार्ट सिटीसाठी शहरांची निवड कशी केली व गुणांकन कसे झाले
मुंबईतील दोन जागांपैकी एका जागेवर शिवसेनेचे रामदास कदम यांचा विजय निश्चित मानला जातो.
सरकारविरोधात काँग्रेस व तृणमूलच्या सदस्यांनी सभात्याग केला.
राजकारण्यांप्रमाणेच उद्योग, क्रीडा, साहित्य या क्षेत्रांमधील दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले आहे.
रेल्वेचा श्वास असलेले रूळ तुटण्याच्या प्रकारांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.