13 August 2020

News Flash

रत्नाकर पवार

गरिबांच्या रोजगार हमीत श्रीमंत ‘मजूर’!

पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमीचा मोठा घोटाळा श्रमजीवी संघटनेने नुकताच उजेडात आणला आहे.

ज्येष्ठ पाश्र्वगायक रवींद्र साठे डोंबिवलीकरांच्या भेटीला

२९ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता सुयोग मंगल कार्यालय, टिळक पथ, डोंबिवली (पू.) येथे हा कार्यक्रम होणार आहे.

श्रेया घोषालची गीत मैफल

सूत्रधार या संस्थेने ‘पहली मुलाकात’ हा हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

‘मातृभूमी परिचया’साठी अंबरनाथचे विद्यार्थी गडचिरोलीत!

हेमलकसा, आनंदवनाच्या पाहणीसह प्रकाश आमटेंशी संवाद

उजाड डोंगरावर फुलले जंगल!

संस्थेला भिवंडी तालुक्यात चांगले यश मिळाले आहे.

ठाण्यातील वाहतुकीला शिस्त येणार?

नितीन कंपनी चौकातील सिग्नल यंत्रणा लवकरच कार्यान्वित

आदिवासी आश्रमशाळा देऊन तत्कालीन काँग्रेस शासनाकडून फासेपारधींची फसवणूक

आश्रमशाळेमुळे आमच्या समस्यांमध्ये भरच पडली आहे, असा आरोप मतीन भोसले यांनी केला.

मुख्यमंत्र्यांकडून एकसुरात संविधान उद्देशिकेचे वाचन

भारताचा नकाशा असलेल्या तिरंगाच्या आकारात विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती

मीरा-भाईंदरमध्ये ७० टक्के पाणी वाया

मीरा-भाईंदर शहरात ३० टक्के पाणीकपात असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोर जावे लागत आहे.

वय, आजाराला बायपास करत सायकलवरून सफर

वय झाले की आणि त्यातही गंभीर आजार असेल तर माणसे हिंमत हारतात आणि हताश होतात.

महापालिका आयुक्तांविरुद्ध अवमान कारवाईची नोटीस

रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे सभामंडप, स्वागत कमानी किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे काहीही उभारण्यात येऊ नये,

डहाणू किनाऱ्यावरील तिवरांना प्लास्टिकचा विळखा

खाडी किनाऱ्याची धूप थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तिवरांची झाडे प्लास्टिक प्रदूषणात सापडली आहेत.

स्थलांतरित पक्ष्यांचा ‘प्रथम नोंदी’ वादात वैज्ञानिक आधार व सत्यतेवर प्रश्नचिन्ह

स्थलांतरित पक्ष्यांच्या अभ्यासाची जागा आता वादाने घेतली

एका वेळेच्या सकस आहारासाठी केवळ २५ रुपये

महागाईच्या काळात या रकमेत सकस आहार मिळणार कसा, हा प्रश्न आहे.

जुगार खेळताना १७ जणांना अटक

शहर परिसरातील अवैध व्यवसायांना चाप बसावा यासाठी पोलीस सक्रिय झाले

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदा चाळ प्रकल्पास हिरवा कंदील

देशात कांदा उत्पादनात नाशिक अग्रस्थानी आहे.

बँक खात्याचा संकेतशब्द हॅक करत लाखोंचा गंडा

राका कॉलनी येथे दिनेश बदलानी (३७) राहतात. त्यांचे बँक ऑफ इंडिया खात्यावर ६० लाखांहून अधिक रक्कम होती.

संकेतस्थळाच्या प्रतिसादाअभावी शिष्यवृत्ती लाभार्थ्यांची घालमेल

सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमानुसार दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.

उरणमध्ये शेकापची संविधान गौरव फेरी

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तक्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना संविधान सादर केल्याच्या घटनेला ६६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उरणमध्ये शेकापतर्फे गुरुवारी संविधान गौरव फेरी काढण्यात आली.

उरण-बेलापूर रेल्वेचे काम रखडले

नवी मुंबई व उरणला जोडणाऱ्या बेलापूर (सीवूड) ते उरणदरम्यानची लोकल २०१७ पर्यंत सुरू होणार असल्याचे संकेत सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत

स्त्री जागराचा नवा अध्याय

स्त्री जागराचा नवा अध्याय घडण्यास सुरुवात झाली ती १९७५ नंतरच्या काळात.

मुकणे धरणातील पाणी स्थानिक शेतकऱ्यांसाठी आरक्षित

आ. निर्मला गावित यांच्या प्रयत्नाने इगतपुरी तालुक्यातील मुकणे, भावली या धरणातील एकूण जलसाठय़ापैकी २३३.५२ दलघफू पाणीसाठा या धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांसाठी आरक्षित करण्यात आले

अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई

या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

खासगी जमिनीवरील कांदळवनाचा प्रश्न न्यायालयात मांडणार

कांदळवनाच्या खासगी व शासकीय अशा जमिनींचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांनी दिली.

Just Now!
X