07 July 2020

News Flash

रत्नाकर पवार

चिल्लर, ठाकूर, हुडामुळे पुणेरी पलटणचा संघ मजबूत

तिसऱ्या हंगामासाठी पुणेरी पलटणने अन्य संघांतील महत्त्वाच्या खेळाडूंना स्थान दिले आहे.

राज ठाकरे यांना शिवसेनेचा टोला

ज्यांना काहीच करून दाखविता येत नाही, ते निव्वळ वाद घालत बसणारच,

२२७. सगुण-निर्गुण : २

मामा देशपांडे यांच्या मातोश्रीही अध्यात्मातल्या फार मोठय़ा अधिकारी होत्या.

जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत जन्मठेप

सचिन श्रीपत लोखंडे (३०, रा. भिवापूर) असे या आरोपीचे नाव आहे.

न्यायमूर्ती निवडसंहिता ठरविण्यास केंद्र असमर्थ

अशा प्रकारची निवडसंहिता तयार करण्याचे निर्देश न्यायालयाने बुधवारी केंद्राला दिले होते.

‘कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची हीच वेळ’ खासदार राजू शेट्टी यांचा इशारा

सरकार बदलले तरी व्यवस्था बदलल्याचे दिसत नाही.

स्मारकाच्या चर्चेनंतर सेना नगरसेवकाच्या मेंदूत रक्तस्त्राव, निर्णयाच्या जोरदार समर्थनादरम्यान सभागृहात कोसळले

सर्व विरोधकांनी महापौर बंगल्यात हे स्मारक करण्यास विरोध करून मुख्यमंत्र्यावर टीका केली.

डेव्हिड हेडलीची चौकशी होणार, मुंबई हल्ल्यातील आरोपी

मुंबई हल्ल्यातील आरोपी अबू जुंदाल याच्या विरोधातील खटला सध्या विशेष न्यायालयात सुरू आहे.

मराठी संशोधकावर यूजीसीचा अन्याय!

डझनभर मेल पाठविल्यानंतरही उत्तर देण्याचे सौजन्य यूजीसीने दाखविले नाही.

मध्य रेल्वेचा खेळखंडोबा

मध्य रेल्वेने गोंधळाचा खेळ कायम ठेवण्याची परंपरा बुधवारीही जपली. बु

अधिक पारदर्शकतेसाठी आता खुली समर्थन चर्चा

या संदर्भात ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (यूजीसी) २००९ साली नियमावली आणली होती.

थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा आता आपोआप खंडित

शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज देऊनही वीज बिले भरली जात नाहीत.

भारत ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकू शकेल -श्रीकांत

पुढील वर्षी भारत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकू शकेल़

‘बाजीराव मस्तानी’वरून वादाचा ‘पिंगा’ 

‘पिंगा’ हे गाणे लावणी स्वरूपात दाखवण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुन्हे अद्ययावतीकरण प्रक्रिया वेगवान

यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय राज्यमंत्री जितेंदर सिंग यांनी माहिती दिली.

हिवाळी अधिवेशनातील सरकारी ‘सहलीं’ना वेसण

विधिमंडळाचे येथील हिवाळी अधिवेशन हे सहलीसाठीच आहे

‘एससी’ आयोगाच्या घटनाबाह्य़ नियुक्त्यांची ‘पीएमओ’कडून चौकशी!

आयोगाच्या अशा वादग्रस्त निर्णयांची यादीच तक्रारकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयास सादर केली आहे.

नितीश यांच्या शपथविधी समारंभाचे मोदींना आमंत्रण

नितीश यांनी बुधवारी दूरध्वनी करून मोदी यांना शपथविधी समारंभाचे निमंत्रण दिले.

तूरडाळ संक्रांतीपर्यंत महागच!

थंडीवर भवितव्य अवलंबून ’ घाऊक बाजारात तांदूळ पाच रुपयांनी वाढला

वरळी कोळीवाडा की झोपडपट्टी, याचा निर्णय २७ नोव्हेंबरला!

मुंबईत २७ कोळीवाडे असून या कोळीवाडय़ांची स्थिती दयनीय झाली आहे.

‘उच्च न्यायालयाला सर्वसामान्यांचा आवाज ऐकायचाय’

महिलांच्या अंगप्रदर्शन करणाऱ्या पेहरावामुळेच बलात्कार होतात.

शिक्षण धोरण मसुदा रद्द , शिक्षक संघटनांच्या दबावापुढे सरकारचे लोटांगण

इतरांच्या माहितीकरिता तो आठवडाभरापूर्वी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता.

मुंग्यांमुळे ‘मरे’च्या ब्रेक प्रणालीला ‘झिणझिण्या’!

कल्याणहून मुंबईकडे येणाऱ्या गाडीच्या ब्रेक प्रणालीत बुधवारी अचानक बिघाड निर्माण झाला.

महागाईचा ‘मसावि’!

कमी पावसामुळे देशातील शेतीउत्पादनाचे गणित यावर्षी काहीसे कोलमडल्याचे चित्र आहे.

Just Now!
X