28 February 2021

News Flash

रत्नाकर पवार

‘बेस्ट’च्या साठ टक्के वातानुकूलित बस बंद

सध्या बेस्टच्या ताफ्यातील २८४ वातानुकूलित बसपैकी अवघ्या १०९ बस गाडय़ा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत.

विदर्भची दिल्लीवर मात

प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १६३ धावांमध्ये कोसळल्यानंतर विदर्भ संघापुढे पराभवाची छाया निर्माण झाली होती

साडेतीन टक्क्यांची झुंडशाही

आंतरजालावरील ट्विटरसारखे समाजमाध्यम ९७.५ टक्के भारतीय वापरत नाहीत.

‘भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा धोरण अधिक लवचिक करू’

इंग्लंडमधील अग्रगण्य शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे भारतात संयुक्तपणे काम करण्यास उत्सुक आहेत.

कुष्ठरुग्णांच्या मदतनिधीत वाढ करण्याची मागणी!

गेल्या दहा वर्षांतील महागाईने इतर सर्वच गोष्टींसोबत उपचार खर्चही दुपटीतिपटीवर नेला आहे.

विद्यापीठाच्या आराखडय़ात रात्र महाविद्यालयांना स्थान

अर्थात दोन वर्षांपूर्वीही महिलांकरिता स्वतंत्र महाविद्यालये सुरू करण्यास बृहद् आराखडय़ात प्रोत्साहन दिले गेले होते.

सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून जावेद अहमद यांची नियुक्ती

आता जावेद अहमद यांनी सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२४२. अंतध्र्यान

अचलदादा – तुकाराम महाराजांनीही सांगितलंय ना

भू-तंत्र वस्त्रांचे उपयोग – ३

सांडपाणी वाहून नेण्याच्या कामी भू-तंत्र वस्त्रांचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो.

शिवसेनेचाही बाजीराव-मस्तानी चित्रपटाला आक्षेप

शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधानसभेत यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.

आखातातील ‘जाफ्झा’मुक्त व्यापार क्षेत्रात

भारतीय उद्योगांच्या संख्येत दरसाल ५ ते ६ टक्के दराने होत असलेली वाढ दोन अंकी स्तरावर जाईल,

अधिवेशनातून, खान्देशी वांग्याचे भरीत अन् कळणाची भाकरी

वांग्याचे भरीत, कळणाची भाकरी अन् झणझणीत ठेचा हा अस्सल खान्देशी बेत

एकवीरा देवीच्या मंदिरावर कारवाई नाही-खडसे

अनधिकृत बांधकाम हे नियमानुसार नियमित करता येते, स्थलांतरित करता येते

महिलेच्या किडनी प्रत्यारोपणाची तपासणी

अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत आहे.

बनावट विदेशी मद्य तयार करणाऱ्यांना अटक

हलक्या प्रतीचे विदेशी मद्य व इसेंस यांच्या मिश्रणातून हे बनावट मद्य तयार केले जाते.

स्वामिनाथन आयोगाबाबत अनेक आमदार अनभिज्ञ! हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना अनुभव

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचविण्यासाठी नेमलेल्या या आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात

कुर्ला आणि कल्याण दरम्यान ११ नव्या सेवा?

मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक २६ जानेवारीपासून अमलात येण्याची शक्यता आहे.

जे. जे. रुग्णालयामध्ये होरपळलेल्या बालिकेचे निधन

अवयव निकामी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.

वरळी कोळीवाडा ‘झोपडपट्टी’ घोषित करण्याचा प्रस्ताव अखेर बारगळला!

वरळी कोळीवाडय़ाचा विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींनुसार समूह पुनर्विकास कसा करता येईल

वकिलांचा बेशिस्तपणा

न्यायालयात सुनावणीसाठी आलेले सर्वसामान्यही न्यायालय क्रमांक ४३ कडे वळत होते.

एक संपूर्ण शोकांतिका

त्यानंतर ३ ऑक्टोबर २००७ रोजी रवींद्र पाटीलचे नैराश्यामुळे आणि क्षयरोगामुळे निधन झाले.

फक्त ‘भाई’जानसाठी!

‘भाईजान’ हे या उपाहारगृहाचे नावदेखील सलमान खानच्या प्रेमाखातर दिले असल्याचे गोविंद नारायण यांनी सांगितले.

बॉलीवूडमध्ये आनंद

सलमानची एकेकाळची नायिका माधुरी दीक्षित हिने कोणाच्याही आयुष्यात चांगले घडत असेल तर आपल्याला नेहमीच आनंद होतो

तो निकाल अन् हा निकाल!

सलमानने मद्यपान केले होते वा तो मद्यपान करून गाडी चालवत होता

Just Now!
X