08 April 2020

News Flash

रवींद्र जुनारकर

दंडकारण्यातील चळवळीच्या प्रसारासाठी नक्षली नेत्यांचा आता प्रसार माध्यमांवर भर

व्यंकटापूर चकमकीदरम्यान सापडलेल्या साहित्यातून ही माहिती समोर आली आहे.

राज्यातील प्राचार्य, संचालक, ग्रंथपालांच्या सेवानिवृत्ती वयात वाढ

गेल्या अनेक वर्षांपासून प्राचार्याचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६५ वष्रे करण्यासाठी बरीच खलबते सुरू होती

राज्यातील एकमेव ताडोबात जल साठवणुकीचा विक्रमी प्रयोग

परिणामत: वन्यजीव-मानव संघर्षही कमी झालेला आहे.

अथरामवर नक्षल चळवळ आक्रमक करण्याची जबाबदारी होती

पूर्वीचा आंध्रप्रदेश आणि आताच्या तेलंगणातून नक्षल चळवळ संपुष्टात आलेली आहे.

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर चकमकीत तीन जहाल नक्षलवादी ठार

जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यावर डॉ. अभिनव देशमुख यांची ही पहिलीच नक्षल कारवाई आहे

दहा नक्षलग्रस्त राज्यांमध्ये ३५० पोलिस ठाणी सुरू करणार

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ात १० पोलिस ठाणी उघडली जाणार आहेत.

ताडोबाच्या बफर झोनमधील वाघाचा मृत्यू विषप्रयोगाने?

विशेष म्हणजे, वन्यजीवप्रेमी आणि वन विभागातही तशीच चर्चा सुरू आहे.

सरकार नव्हे तर एका लातूरकराकडून सिरकोबाई कर्जमुक्त!

कर्जापोटी नवरा गेला अन् सरणासाठी पुन्हा कर्ज..

पोलिस आणि शत्रूंच्या हालचालींवरील निगराणीसाठी नक्षल्यांचा आता बालक संघ

गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या आक्रमक रणनितीमुळे येथे चळवळ काही प्रमाणात का होईना माघारली आहे.

गडचिरोलीत ३ महिन्यांत ३ पोलिसांचे बळी

गेल्या ११ मार्चला हेडरी येथे दीपक मुकूंद सडमेकचा अशीच हत्या करण्यात आली होती.

दुर्मीळ पांढऱ्या पाठीची १७ गिधाडे चंद्रपूरमुक्कामी

अतिशय दुर्मीळ अशा पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचा शोध सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाडजवळ पेठगाव येथे लागला आहे.

दुर्मीळ पांढऱ्या पाठीची गिधाडे चंद्रपूरजवळ मुक्कामाला

जवळच्या गडचिरोलीनंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्य़ात या गिधाडांची नोंद घेण्यात आली आहे.

चंद्रपूर वनवृत्तातील वाघ पैनगंगा अभयारण्यात पाठविण्याचा प्रस्ताव

मानव-वन्यजीव संघर्ष आणि वाघांच्या वाढत्या झुंजीतील मृत्यू बघता चंद्रपूर वनवृत्तातील ६ ते ७ पूर्ण वाढ झालेले वाघ

गडचिरोलीत दोन प्रकल्पांवरून रणकंदन

महाराष्ट्र-तेलंगण सीमेवर धरणाचे भूमिपूजन २ मे रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रखेशर राव यांनी केले.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांमध्ये ‘चाय पे चर्चा’ रंगताहेत

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटकांची ‘चाय पे चर्चा’ रंगणार आहे

‘डेक्कन ओडिसी’ दीड वर्षांनी पुन्हा विदेशी पर्यटकांसह ताडोबात येणार

बफर झोनचे ११ चौ.कि.मी.चे जंगलही पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

ग्रामपंचायतींचे कोटय़धीश होण्याचे स्वप्न भंगणार

ठेकेदारांनी मातीमोल किमतीत केलेले तेंदूपत्ता लिलाव

उष्णतेच्या लाटेने ५ हजार ‘मामा’ तलाव आटले

चंद्रपूर-मूल मार्गावर चिचपल्ली, लोहारा या गावात मोठे मामा तलाव आहेत.

गोंडवाना विद्यापीठातील आयआयटीशी संलग्न संशोधन केंद्र बंद होणार?

आयआयटी व या केंद्राचा करार होऊन एक वर्ष झाले.

लोहखनिजांच्या उत्खननासाठी गडचिरोलीत डोंगरावर वृक्षतोड

कंपनीने रस्ता निर्माण कार्य, लोहयुक्त दगड उत्खनन व जिल्ह्य़ाबाहेरील उद्योगांना खनिज पुरवठा सुरू केला आहे.

फक्त दोन महाविद्यालयांकडून अतिरिक्त रक्कम जमा

चंद्रपुरातील बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळा

शाळांनी लोकवर्गणीतून ५० कोटींची देणगी जमा केली

राज्यातील शाळांनी लोकवर्गणीतून २०१५-१६ या आर्थिक वर्षी विक्रमी ४९ कोटी ३८ लाखांची देणगी गोळा केली आहे.

अधिकाऱ्यांना २०० प्रगत शाळांचे उद्दिष्ट

विद्यार्थ्यांस व्दितीय संकलित चाचणीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेली शाळा प्रगत शाळा म्हणून गणली जाणार आहे.

Just Now!
X