10 August 2020

News Flash

रेश्मा राईकवार

अपुरे माधुर्य

अनेकदा घटना वेगळी असते आणि तिच्या अंतरंगात दडलेल्या, त्या घटनेच्या परिणामामुळे बदललेल्या अशा अनेक गोष्टी असतात.

चित्र रंजन : व्हीएफएक्सची मात्रा भारी

२०१० मध्ये प्रदर्शित झालेला रोबो हा सर्वार्थाने यंत्र आणि माणूस यांच्यातल्या युद्धाची गोष्ट होती.

चित्ररंग : दुष्टचक्र

चित्रपटाच्या सुरुवातीलाच लेखकाचे एक वाक्य आहे. शहरे कशी वाढली आहेत हे शहरात राहून नाही कळत.

चित्र रंजन : मनाशी जोडलेली ‘नाळ’

एका लहानशा गावात घडणारी चैतूची ही गोष्ट खूप काही सांगून जाते. आई-वडिलांच्या छोटय़ाशा विश्वात रमलेला चैतू.

चित्र रंजन : एका झंझावाताची सुरेख ‘लय’कथा

एखादी व्यक्ती वादळासारखी आपल्या आयुष्यात येते.

‘महाठक’गिरी

‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’वर पहिली टीका झाली ती म्हणजे ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबिअन’ या चित्रपटाची नक्कल असल्याची..

चित्र रंजन : पोरकट खेळ सारा

रायबाने आडदांड नाजूकाला पहिल्यांदा पत्नी म्हणून नाकारणे आणि नंतर सहवासातून वाढत गेलेल्या प्रेमातून झालेला तिचा सहजस्वीकार हा त्यातला महत्त्वाचा धागा होता.

तिकीटबारीवर चित्रपटांची दाटी

अनवट विषय घेऊन आलेल्या काही निवडक चित्रपटांनी अनपेक्षितरीत्या तिकीटबारीवर कमाई केली असली तरी बॉलीवूड अजूनही दणदणीत यशाच्या प्रतीक्षेत आहे.

चित्र रंजन : न्यायाची अतार्किक गोष्ट

महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाची शैली आक्रमक पद्धतीची आहे.

चांगल्या विषयासाठी ‘बधाई हो’..

अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ हा चित्रपट खूपच साध्या-सरळ पण थेट पद्धतीने एका कुटुंबाची गोष्ट सांगतो.

अचंबित करणारा अनुभव

एकोणिसाव्या शतकाचा अगदी सुरुवातीचा काळ, तो हुबेहूब रंगवणे हेही एक आव्हान होते जे दिग्दर्शकाने पेलले आहे.

चित्र रंजन : आई-मुलाची रेंगाळलेली गोष्ट

हेलिकॉप्टर मॉम होण्यामागचे ईला रायतुरकरचे (काजोल) कारण वेगळे आहे.

चित्र रंजन : डोळस चित्रानुभव

मानवी मनोव्यापाराचा उत्तम वापर करीत श्रीराम राघवन यांनी याआधीही जॉनी गद्दारपासून बदलापूपर्यंत हटके चित्रपट दिले आहेत.

लुकलुकती गोष्ट!

दर एका चित्रपटाबरोबर लुक बदलत राहणं ही कलाकारांची गरजच बनली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

चित्र रंजन : ‘घरा’तल्यांची साधी-सुंदर गोष्ट

‘होम स्वीट होम’ हा दिग्दर्शक म्हणून हृषीकेश जोशी यांचा पहिलाच चित्रपट आहे.

धाग्यांची गोड वीण

छोटय़ा गावात राहणारा मौजी (वरुण धवन) आणि त्याची पत्नी ममता (अनुष्का शर्मा) यांची ही कथा आहे.

रिअ‍ॅलिटीचे वास्तव

रिअ‍ॅलिटी शो नावाचं पीक आपल्याकडे स्थिरावलं त्याला आता बराच कालावधी लोटला.

चित्र रंजन : प्रेमाच्या मीटरमध्ये वीज गुल

सतत जाणारी वीज आणि भरमसाट वीज बिलांचा संबंध जुळवता जुळवता प्रेमाचा मीटर कधी सुरू होतो तेच कळत नाही.

चित्र रंजन : प्रेमकथा म्हणजे आणखी काय असतं?

दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपची एक ठरावीक शैली आपल्या परिचयाची आहे.

चित्र रंजन : भानावर आणणारी गोष्ट

गुणवत्ता नसताना एखाद्याला मिळणारे यश चक्रावून टाकणारे असते, मात्र गुणवत्ता असून अचानकपणे मिळालेले यशही तितकेच धोकादायक ठरू शकते

चित्र रंजन : युद्ध नसलेली युद्धकथा

युद्धपट ही दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांची खासियत मानली जाते.

चित्र रंजन : योग्य वेळी योग्य विषय

अविनाश पाठक (सचिन खेडेकर) सर्वसाधारण मध्यमवयीन गृहस्थ, त्याच्या भल्याचांगल्या नोकरीत केवळ तंत्रज्ञानामुळे बदल झाला आहे.

हसवतानाच घाबरवणारा चित्रपट

भयपट आणि विनोदी चित्रपट ही तशी दोन टोके. या दोन्ही टोकांना एकत्र आणण्याचा फारसा प्रयत्न हिंदी चित्रपटांमधून झालेला नाही.

चित्र  रंजन : तरीही ‘हॅप्पी’ नाहीच!

‘हॅप्पी भाग जाएगी’ हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला तेव्हा तो अनपेक्षितरीत्या सुखद धक्का देणारा ठरला होता.

Just Now!
X