10 August 2020

News Flash

रेश्मा राईकवार

एकता कपूरच्या ‘अल्ट बालाजी’ची डिजिटल प्रतिष्ठापना

‘बालाजी प्रॉडक्शन’ हे १९९४ पासून निर्मितीच्या क्षेत्रात आहे.

सन्मानित, तरीही उपेक्षित!

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर होण्याआधीच ‘झी चित्रगौरव’ पुरस्कार जाहीर झाले.

चित्ररंजन : ‘बाहुबली’साठी वातावरणनिर्मिती

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या चित्रपटाने कमाईचा इतिहास रचला.

रोजी-रोटी बदलतेय..

हिरोच नाही तर हिरोइन्स ‘रोजी-रोटी’ मिळवण्यासाठी पडद्यावर धडपड करताना दिसतात..

चित्ररंग : ‘सिक्वल-प्रीक्वल’ची गंमत

एक सामान्य तरुणी ते देशाचे रक्षण करणाऱ्या एजन्सीपर्यंतचा तिचा प्रवास यात पाहायला मिळतो.

एक दिवस  अचानक..

गेल्यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या शंभरजणांच्या यादीत ‘फोर्ब्स’ने कपिलला अकरावे स्थान दिले आहे.

चित्ररंग : भूत-वर्तमानाचा सुरस खेळ

अंशल लाल दिग्दर्शित आणि अनुष्का शर्माची निर्मिती असलेला ‘फिलौरी’ ही संगीतमय प्रेमकथा आहे.

चित्ररंग : देखणी आणि शहाणी परीकथा

बीस्ट म्हणजे एकेकाळचा राजपुत्र अ‍ॅडम आपल्या गर्वापायी कुरूपतेचा शाप भोगतोय.

चित्ररंजन : गोविंदा आणि ‘मशीन’मध्ये प्रेक्षक ‘ट्रॅप्ड’

विक्रमादित्य मोटवने दिग्दर्शित ‘ट्रॅप्ड’ हा थरारपट आहे. या चित्रपटाची कथाकल्पना तरी नक्कीच चांगली आहे.

चित्ररंग : दमदार ‘दुल्हनिया’

बद्रीच्या उलट वैदेहीचे व्यक्तिमत्त्व आहे.

नायिकाच ‘प्रधान’!

गेल्या वर्षी सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘नीरजा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

चित्ररंग : हाणामारीचा ‘विद्युत’घट!

पुरेपूर मसाला भरलेला अ‍ॅक्शनपट म्हणून ‘कमांडो २’चा उल्लेख करावा लागेल.

कोल्हापूरकरांचा राणात ‘जीव रंगला’ 

याआधी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका कोकणात सुरू झाल्याने तेथील पर्यटन वाढले होते.

चित्ररंग : ना रंग प्रेमाचा, ना देशप्रेमाचा

चित्रपटाची सुरुवात १९३१ सालातून होते. दुसऱ्या महायुद्धाचं सावट सगळ्या जगावर आहे.

राजकीय ‘चित्र’पट : उरले फक्त उपहासापुरते!

मराठीमध्ये राजकीय चित्रपट असा उल्लेख झाला तरी आपल्याला काळाच्या मागेच जावं लागतं.

चित्ररंग : चांगल्या युद्धपटात वास्तवाची उणीव!

हिंदीत वर्षभर अनेक पोकळ संकल्पना, गोष्टींवरच्या चित्रपटांवर लाखो रुपये खर्च केले जातात.

चित्ररंग : वेगळ्या विषयावरचा नाटय़पट

आपलं स्वत:चं मूल हवं असणं ही संकल्पना आजच्या काळातही समाजात खोलवर रुजलेली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशीतैशी!

ऐतिहासिक घटना किंवा संदर्भाच्या बाबतीत अभ्यासकांचे किंवा ऐतिहासिक तज्ज्ञांमध्येही एकमत कधीच नसते.

चित्ररंग : संयत मांडणीचा ‘मुजरा’

ढोबळमानाने या विषयावरची मांडणी तीही चित्रपटातून करायची झाली तर तो उपदेशात्मक होईल, ही भीती असते.

तऱ्हा प्रसिद्धीच्या!

आमिर खान स्वत: आपल्या टीमबरोबर बसून प्रत्येक चित्रपटाचं मार्केटिंग कसं असलं पाहिजे हे ठरवतो.

चित्ररंग : ‘रईसी’ बाण्याची गोष्ट

रईस’ म्हणून शाहरूखने आपल्या व्यक्तिरेखेला प्रामाणिकपणे न्याय दिला आहे.

चित्ररंग : फक्त हृतिक ‘काबिल’ आहे!

दिग्दर्शक म्हणून अ‍ॅक्शनपटांवरची संजय गुप्तांची पकड उत्तरार्धातील या भागावरून दिसते.

अक्षयचा ‘जीव रंगला’ मराठी मालिकेत

कोल्हापूरच्या लाल मातीतली राणा आणि अंजलीची कथा प्रेक्षकांच्या मनात सध्या चांगली घर करते आहे.

बॉलीवूडच्या पेल्यातील : चरित्र वादळे!

नुकताच करण जोहरच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झाला तेव्हा मी तिथे उपस्थित होते.

Just Now!
X