रिद्धी बांदिवडेकर लोकसत्ता ऑनलाइनमध्ये फोटो गॅलरी आणि वेबस्टोरीज् अपलोड करायचं काम करतात. त्या रुईया महाविद्यालयातून मराठी साहित्यात पदवीधर असून, त्यांनी गरवारे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. साध्य त्या सोमया विद्यापीठातून मराठीमध्ये मास्टर करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लाइफस्टाइलसाठी तीन महिने इंटर्नशिप आणि साप्ताहिक विवेकच्या वैद्यराज व कृषी विवेकमध्ये उपसंपादक म्हणून एक वर्ष नोकरी केली.