दर पंधरवडय़ाला तुला एक पत्र लिहायचं असं ठरवून जानेवारीपासून सुरू केलेल्या या उपक्रमाला बघता बघता वर्ष पूर्ण झालं.
दर पंधरवडय़ाला तुला एक पत्र लिहायचं असं ठरवून जानेवारीपासून सुरू केलेल्या या उपक्रमाला बघता बघता वर्ष पूर्ण झालं.
भविष्यात डोकावण्याचा हा भुंगा माझ्या मागे तू लावून दिलास आणि देशाऐवजी भविष्यात मी कुठे, कसा असेन याचा विचार करू लागलो.
अरे तुला सांगतो दादू, अगदी विनाकारण, केवळ इतरांपेक्षा हुशार आणि स्मार्ट असल्यामुळे लहानपणी मला खूप मार खायला लागलेला आहे
माझा स्वभाव आणि तुझा फराळ दोन्ही गोष्टी अशा की कुरकुर करण्याचा किंवा होण्याचा प्रश्नच नव्हता.
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. प्रकाशाचा सण. भेटीदाखल मिळणाऱ्या मिठाईचा, सुक्यामेव्याचा सण.
आज सगळीकडे चंगळवाद बोकाळला असताना काही काही बाबतीत मात्र आपण खूपच मोजूनमापून वागायला लागलो आहोत.
गर्मी असो, पाऊस असो, वारा असो, कडाक्याची थंडी असो की नावडत्या पक्षाचं सरकार असो; आपल्याला अजिबात सहन होत नाही.