scorecardresearch

साक्षी अंधारे

Author Bio

साक्षी अंधारे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या लोकसत्ता डिजिटल अड्डाचं कामकाज पाहतात. याठिकाणी त्यांनी विविध दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. लेखनाबरोबरच त्यांना ब्लॉगिंग, फिरस्तीचीही आवड आहे. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे तसेच मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये सक्रिय आहेत. साक्षी अंधारे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Professional Contact

sayaji shinde birthday article
सयाजी शिंदे : साताऱ्यात वॉचमनची नोकरी, टॉलीवूडचा ‘डॅशिंग व्हिलन’ ते सह्याद्रीला आपलंस करणारा वृक्षप्रेमी अभिनेता प्रीमियम स्टोरी

Sayaji Shinde Birthday : अभिनयाबरोबर सामाजिक भान जपणारे अन् सह्याद्रीला देवराई बनवणारे सयाजी शिंदे

maharashtrachi hasya jatra fame gaurav more struggle story
“ताडपत्रीचं घर, गळणारं छत अन्…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेला आठवले संघर्षाचे दिवस; म्हणाला, “माझ्या आईने…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने सांगितला बालपणीचा संघर्ष; म्हणाला, “आईच्या त्याच भीतीमुळे…”

Riteish Deshmukh birthday article
रितेश विलासराव देशमुख : मुख्यमंत्री वडिलांचा सल्ला मानला अन् लातूरच्या हिरोने महाराष्ट्राला ‘वेड’ लावलं

Riteish Deshmukh Birthday : मराठीसह बॉलीवूडमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या रितेश देशमुखचा वाढदिवस!

bharat jadhav birthday article
भरत जाधव : लालबागची चाळ ते पहिली व्हॅनिटी व्हॅन, प्रेक्षकांना बहुरंगी अभिनयाने भुरळ घालणाऱ्या ‘श्रीमंत दामू’ची गोष्ट

Bharat Jadhav Birthday : मराठी कलाविश्वातील पहिले ‘सुपरस्टार’ भरत जाधव यांचा वाढदिवस

tharala tar mag marathi television serial completed 1 year
ठरलं तर मग : आदेश बांदेकरांची निर्मिती, तमिळ रिमेक ते दमदार टीआरपी! सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला १ वर्ष पूर्ण

छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘ठरलं तर मग’ मालिकेला १ वर्ष पूर्ण!

2o Years of Kal Ho Naa Ho Unknown Facts in Marathi
‘कल हो ना हो’ची २० वर्ष : शाहरुख खानसाठी वेगळा क्लायमॅक्स ते तेलुगू रिमेक! वाचा चित्रपटाबद्दलचे काही रंजक किस्से

Kal Ho Naa Ho 2o Years Completed : प्रेम, मैत्री आणि जगण्याचा आनंद घ्यायला शिकवणारा ‘कल हो ना हो’ चित्रपट…

jhimma 2 loksatta digital adda
Video : इंदू डार्लिंगचा वाढदिवस ते सात बायकांचं रियुनियन, ‘असा’ घडला ‘झिम्मा २’! चित्रपटाच्या शूटिंगचे न ऐकलेले किस्से…

Video : सात बायकांची गोष्ट सांगणाऱ्या ‘झिम्मा २’च्या शूटिंगचे किस्से…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या