Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Update : ‘बिग बॉस’ फेम अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर…
साक्षी अंधारे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या लोकसत्ता डिजिटल अड्डाचं कामकाज पाहतात. याठिकाणी त्यांनी विविध दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. लेखनाबरोबरच त्यांना ब्लॉगिंग, फिरस्तीचीही आवड आहे. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे तसेच मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये सक्रिय आहेत. साक्षी अंधारे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Update : ‘बिग बॉस’ फेम अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर…
Jhimma2 Trailer : सात बायकांची ट्रिप अन् नव्या नात्यांचा खेळ! ‘झिम्मा २’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
Happy Birthday Pravin Tarde : लेखक, दिग्दर्शक ते अभिनेता ‘असा’ आहे प्रवीण तरडेंचा प्रवास
Happy Birthday Shah Rukh Khan : चित्रपट असो किंवा गाणी शाहरुख खान म्हणतो ‘आय एम द बेस्ट!’
‘कॉफी विथ करण’मध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणने लावली हजेरी, पहिल्या भागात भावुक झाला करण जोहर, जाणून घ्या…
हेमा मालिनी म्हणजे दिव्य सौंदर्य! अभिनेत्रीच्या रुबाबदार नावामागचा खास किस्सा…
Parineeti Chopra Birthday : परिणीती चोप्राच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलचे माहित नसलेले किस्से…
रंगभूमीवरचे थरारक अनुभव, मालिका विश्वात दबदबा ते कॅन्सरवर यशस्वी मात ‘असा’ आहे शरद पोंक्षेंचा प्रवास
शाहरुख खानची पहिली हिरोईन ते प्रेक्षकांना भुरळ घालणारी ‘सुरभि’, ‘असा’ आहे रेणुका शहाणे यांचा प्रवास
सामान्य कुटुंबातील बालपण ते बॉलीवूडपर्यंत मजल मारणारी व्हर्सटाइल अभिनेत्री प्रिया बापट
विमा एजंटची नोकरी ते पहिली कमाई; वयाच्या ३५ व्या वर्षी अतुल कुलकर्णींनी केला पहिला चित्रपट