scorecardresearch

साक्षी अंधारे

साक्षी अंधारे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या लोकसत्ता डिजिटल अड्डाचं कामकाज पाहतात. याठिकाणी त्यांनी विविध दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. लेखनाबरोबरच त्यांना ब्लॉगिंग, फिरस्तीचीही आवड आहे. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे तसेच मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये सक्रिय आहेत. साक्षी अंधारे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Spruha Joshi decided to quit UPSC exam and decision to take forward acting industry
“UPSC चा फॉर्म भरायला विसरले अन्…”, स्पृहा जोशीने सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास; म्हणाली “बाबांकडून सहा महिने…”

असा सुरू झाला अभिनेत्री स्पृहा जोशीचा अभिनय क्षेत्रातील प्रवास…

isha keskar shared her live in relationship experiance with rishi saxena
“लोक काय म्हणतील याची पर्वा…”, ईशा केसकरने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “लग्न केले तर…”

अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना गेली सहा वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप राहत आहेत.

isha keskar on equal payment to hero and heroine
“हिरो आणि हिरोईनला वेगवेगळे मानधन…”, मराठमोळ्या अभिनेत्रीने मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “हा भेदभाव…”

“महिला कलाकारांच्या मानसिकतेवर…”, मराठमोळ्या अभिनेत्रीने समान मानधनाबाबत मांडले स्पष्ट मत

genelia deshmukh reveals husband Riteish Deshmukh and her nickname
जिनिलीया आणि रितेश देशमुख एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारतात? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “माझ्या सासूबाई…”

जिनिलीया आणि रितेश देशमुख एकमेकांना प्रेमाने ‘या’ नावाने मारतात हाक

nehha pendse remebers her first date with husband
“पंचतारांकित हॉटेलमध्ये मांडी घालून…”, अभिनेत्री नेहा पेंडसेचा मजेशीर खुलासा; म्हणाली, “नवऱ्याकडून चॉपस्टिक…”

“नवऱ्याबरोबरची पहिली डेट कशी होती?”, जुन्या आठवणी सांगत नेहा पेंडसे म्हणाली…

mithila palkar cup song
Video : ‘ही चाल तुरूतुरू’नंतर मिथिला पालकरने आमिर-करीनाच्या ट्रेडिंग गाण्यावर बनवले नवे Cup Song, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री मिथिला पालकर आणि गायक एबी वीने नवे कप सॉंग सोशल मीडियावर शेअर केले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या