छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘रामशेज’ चित्रपटाची घोषणा
साक्षी अंधारे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या लोकसत्ता डिजिटल अड्डाचं कामकाज पाहतात. याठिकाणी त्यांनी विविध दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. लेखनाबरोबरच त्यांना ब्लॉगिंग, फिरस्तीचीही आवड आहे. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे तसेच मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये सक्रिय आहेत. साक्षी अंधारे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.