08 July 2020

News Flash

सागर नरेकर

पिकपाण्याविषयी ऑनलाइन मार्गदर्शन

शेतकऱ्यांना करोनाच्या संकटातही कृषी विभागाचे विविध प्रकारचे मार्गदर्शन मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी नगदी पिकांकडे

मुरबाड, शहापूर तालुक्यांत आंबे, फणस, काजूची लागवड

४०० किलोमीटर पायी प्रवास!

अंबरनाथमधून पलायन केलेले २९ मजूर संकटाचा सामना करीत गावी

टाळेबंदीत वाचन वाढले, ग्रंथालयांना मात्र वाचकांची प्रतीक्षाच

काहींना ग्रंथालयांच्या अर्थव्यवस्थेची चिंता, तर अनेक जण आशावादी

ठाणे जिल्ह्य़ात भातशेतीसोबत तूरही

महागाई रोखण्यासाठी नव्या प्रयोगाची तयारी

ग्रामीण भागातील महिला बचत गटही निराधार

पापड, मसाले, वाळवणाचे पदार्थ बनवण्याची कामे ठप्प झाल्याने रोजगार संकटात

ग्रामीण भागातील महिला बचत गटही निराधार

पापड, मसाले, वाळवणाचे पदार्थ बनवण्याची कामे ठप्प झाल्याने रोजगार संकटात

खरीप हंगामात कोणताही अडथळा नाही

कृषी विभागाचे स्पष्टीकरण

अंबरनाथ, बदलापूरमध्ये पाणीटंचाई

पाण्याच्या अतिवापरामुळे कूपनलिकाही आटू लागल्या

टाळेबंदीमुळे आश्रमांच्या मदतीचा ओघ कमी

रसद अपुरी पडू लागल्याने ज्येष्ठ, अपंग, अनाथांची परवड

बदलापूरचा ‘टीव्ही टॉवर’ इतिहासजमा होणार

दूरदर्शनच्या प्रक्षेपण केंद्राची सेवा ३१ मार्चनंतर बंद

कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गिकेला वेग

अंबरनाथ तालुक्यातील नागरिकांना भूसंपादनासाठी नोटिसा

अंबरनाथ शिव मंदिर सुशोभीकरणासाठी १५ कोटींचा निधी

कायापालटासाठी हातभार लावण्याचे खासदार संभाजीराजेंचेही आश्वासन

अपंगांसाठी जिल्ह्य़ातील पहिले बहुउद्देशीय केंद्र बदलापुरात

आरोग्य तपासणीपासून रोजगारापर्यंतच्या सुविधा एकाच ठिकाणी

शिवसेनेचा भगवा कथोरेंच्या खांद्यावर

मॅरेथॉनमधील सहभागामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य

रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळेच महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली

रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचा जीव धोक्यात घातला, असा आरोपही केला आहे. 

उल्हास नदीकाठचे गृहप्रकल्प धोक्यात?

२६ व २७ जुलै रोजी नदीकिनारी पूरस्थिती निर्माण झाली होती.

पूर ओसरला, हाल कायम!

बदलापुरात ७० हजार नागरिकांना पुराचा फटका;

शहरबात : अनिर्बंध विकासाचा ‘पूर’

नदीचा किनारा संरक्षित करण्यासाठी कोणतीही रेषा पालिका प्रशासनाकडून रेखांकित केली गेली नाही.

पूर ओसरला, हाल कायम!

पुराचे पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी घरात प्रवेश केला. अनेक भागांत अजूनही विद्युतपुरवठा सुरळीत झालेला नाही.

वालधुनी नदीवर नवा पूल

कल्याण, उल्हासनगरच्या प्रवेशद्वारावरील कोंडी फुटणार

शहरबात : पर्यावरणाची ऐशीतैशी

ठाण्यासारख्या शहरात बिल्डरांच्या प्रकल्पांसाठी साडेतीन हजार वृक्षांवर कु ऱ्हाड फिरवली जाणार आहे.

बदलापूरची महानगराकडे वाटचाल..

 कल्याणपुढील शहरे म्हटली की मध्य मुंबईत राहणाऱ्या नागरिकांच्या अंगावर काटा येतो.

रोकडमुक्त धसई गाव ‘जलमुक्ती’कडे!

नाइलाजाने येथील ग्रामस्थांना विहिरींच्या तळाशी असलेल्या दूषित पाण्यावर गुजराण करावी लागत आहे.

Just Now!
X