scorecardresearch

समीर जावळे

समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
veer savarkar poem memory
वीर सावरकरांची ‘सागरा प्राण तळमळला’ कविता, लता मंगेशकरांनी सांगितलेली आठवण आणि शंकर वैद्यांनी उलगडलेला अर्थ

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली ‘सागरा प्राण तळमळला’ कविता ही आजही भारतीयांच्या मनात घर करुन राहिली आहे.

Praniti Shinde Letter to Ram Satpute
प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना उद्देशून लिहिलेलं पत्र चर्चेत, “सोलापूरची लेक म्हणून….”

प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना जे पत्र लिहिलं आहे त्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
“दोन पक्ष फोडून पुन्हा आलो”, या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं उत्तर, “हे घरफोडे…”

देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं त्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

Pankaja Munde Name For Loksabha Election
वनवास संपला! पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात, पण प्रीतम मुंडेंचा पत्ता कट

भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे, या यादीत पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून तिकिट जाहीर करण्यात आलं आहे.

Anand Movie Poster
“आनंद मरा नहीं.. आनंद मरते नहीं!” प्रीमियम स्टोरी

आनंद १२ मार्च १९७१ ला मुंबईत प्रदर्शित झाला होता, माणसाला जगणं शिकवणारा हा सिनेमा आणि त्यातली आनंद ही भूमिका दोन्ही…

What Devendra Fadnavis Said?
“गाढवाला चंदन लावलं तरीही ते उकिरड्यावर…”, तुकोबांचा अभंग वाचत देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

पिंपरी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या नावे सुरु झालेल्या नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यात देवेंद फडणवीस यांचं वक्तव्य

What Uddhav Thackeray Said?
“आदित्य आणि तेजस ज्यांना काका म्हणत होते ती घरातली माणसं…”, उद्धव ठाकरेंचं भाषणात भावनिक वक्तव्य

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असंही म्हटलं आहे.

What Devendra Fadnavis Said?
“निवडणुकीनंतर आमचे विरोधक गाणं म्हणतील, “जिंदगी इम्तिहान लेती है..”, देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांबाबत हे गाणं सांगितलं तर जागावाटपात आम्ही कोणतं गाणं गुणगुणतो तेदेखील सांगितलं.

What SC Said ?
“अध्यक्षांनी ‘खरी शिवसेना’ विधानसभेतील बहुमतावर ठरवणं आमच्या निर्णयाविरोधात नाही का?”, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल प्रीमियम स्टोरी

या प्रकरणी एकनाथ शिंदे यांना प्रतिवाद दाखल करण्यासाठी १ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या