scorecardresearch

संदीप आचार्य

fund for health system in maharashtra
निधी अभावी आरोग्य विभाग ‘आजारी’ पडण्याच्या मार्गावर!

चांगल्या आरोग्यसेवेसाठी आवश्यक सोयीसुविधांकरता आरोग्य विभागाने ८३५ कोटींची मागणी केली होती, प वित्त विभागाने फक्त २६३ कोटी रुपये दिले.

मुंबई बँकेत प्रवीण दरेकर यांना धक्का ! ; महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी; राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे अध्यक्ष

दरेकर यांनी मजूर सहकारी संस्थांमधून निवडून आलेल्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त आहे.

मुंबै बँकेचे ‘श्रीमंत’ मजूर प्रवीण दरेकर अपात्र ; सहकार विभागाची कारवाई

संचालक बनलेल्या दरेकर यांनी मजूर नसतानाही निवडणूक लढवून शासनाची फसवणूक केल्याचेही या निमित्ताने उघड झाले आहे.

Corona Omicrona variant maharashtra covid 19
दीडपट रुग्णवाढ लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज!

राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आवश्यक ती पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

mumbai-bank
संगणक साहित्य, नूतनीकरणावर लाखो रुपयांची उधळपट्टी; ई-निविदा न राबविता मर्जीतील कंत्राटदारांवर मेहेरनजर

बँकेसाठी ‘डिझास्टर रिकव्हरी साइट’ (डीआरएस म्हणजेच सर्व्हर नादुरुस्त झाला तर पर्यायी व्यवस्था) ही महत्त्वाची बाब असते.

mumbai-bank
मुंबै बँकेकडून १५४४ कोटींच्या कर्जाची खैरात; २२ खाती अनुत्पादित झाल्याने ४५९ कोटी बुडीत

बहुतांश कर्जे कार्यक्षेत्राबाहेर जाऊन वितरित करून नियम पायदळी तुडविल्याचा आक्षेप सहकार विभागाने केलेल्या तपासणीत तसेच लेखा परीक्षण अहवालात घेण्यात आला…

BMC, TB, tuberculosis,
करोनातही पालिकेची क्षयरोग निर्मूलनासाठी धडक मोहीम; मुंबईत तब्बल ५३ हजार ८७७ क्षयरुग्णांचा शोध

पालिका आरोग्य विभागाच्या मोहिमेमुळे प्रतिरोधी क्षयरुग्ण (एमडीआर) वाढीला अटकाव

‘जे.जे.’च्या तळ्यातील बदकालाही दृष्टिलाभ!

मोफत शस्त्रक्रिया शिबिरे आणि जे.जे.तील नेत्रचिकित्सा विभागाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दृष्टी मिळवून देणारे डॉ. तात्याराव लहाने यांच्या कौशल्यामुळे जे.जे. रुग्णालयाच्या…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या